गाय नेहमी अन्न खात असताना रवंथ का करत असतात
गायीं खात असलेला चारा व वनस्पती प्रामुख्याने सेल्युलोज ह्या घटकपासून बनलेलला असतात. सेल्युलोज हा एक अतिशय कडक टणक व कठीण पदार्थ असतो, सहजासहजी तो चवला जात नाही , सेल्युलोजमधून कोणतेही पोषक द्रव्य व अन्नद्र्व्य काढण्यासाठी ते शक्य तितके तुकडे पडून ,बारीक चोथा करून त्यातून काढणे आवश्यक असते .
गायीच्या चघळण्याच्या साययीमुळे व बाजूच्या हालचालीमुळे सेल्युलोज पचण्याजोगे होतात. पण हे वाटत इतक सोपं नसते ; गायींना ते दोनदा चावून खावे लागते.एकदा चावलेले अन्न दुसर्यांदा चावण्यासाठी पुन्हा तोंडात आणावे लागते यालाच रवंथ म्हणतात.
दुस-यांदा अन्न चावल्यानंतर, रवंथ नंतर अन्न हे पचवण्याइतपत विरघलेळे असते
म्हणूनच गायी मुखात एका बाजूला संथ गतीने चारा चघळत असतात.
Optimum Nutrition Amino Energy – Pre Workout with Green Tea, BCAA, Amino Acids, Keto Friendly, Green Coffee Extract, Energy Powder – Fruit Fusion, 30 Servings

Alacer Emergen-C Raspberry – 30-Count
अभिवृद्धी म्हणजे काय