छपरी म्हणजे काय?आदीपुरूष चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सोशल मिडिया वर हा शब्द मोठ्या प्रमाणात ट्रेंड का करतोय?

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

छपरी म्हणजे काय?- शब्द मोठ्या प्रमाणात ट्रेंड का करतोय?

आदीपुरूष सिनेमा बघितल्यापासुन सर्व रसिक प्रेक्षक चाहते आदीपुरूष चित्रपटामध्ये वापरण्यात आलेल्या डायलॉगवर आपापल्या प्रतिक्रिया सोशल मिडिया वर व्यक्त करताना दिसुन येत आहे.

अनेक चाहत्यांनी आदीपुरूष चित्रपटामधील अश्लील अणि टपोरी भाषेतील डायलॉगला छपरी डायलॉग अशी उपमा देखील दिली आहे.

छपरी
छपरी म्हणजे काय?- शब्द मोठ्या प्रमाणात ट्रेंड का करतोय?

तब्बल ६०० कोटींची गुंतवणूक करून निर्मिती केलेला आदीपुरूष हा चित्रपटाला १६ जुन रोजी रिलीज करण्यात आले होते.

पण जेवढ्या चाहत्यांनी हा चित्रपट फस्ट डे फर्स्ट शो मध्ये बघितला सगळयांनी ह्या चित्रपटा विषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना चित्रपट वाईट आहे असे न म्हणता चित्रपटात छपरी डायलॉगचा वापर केला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तेव्हापासून टविटर वर मोठ्या आवाजात हा शब्द ट्रेंड होताना दिसुन येत आहे.

आजच्या लेखात आपण छपरी म्हणजे काय?हे जाणून घेणार आहोत अणि आदीपुरूष चित्रपटातील डायलॉगला छपरी डायलॉग अशी उपमा का दिली जात आहे हे देखील जाणुन घेणार आहोत.

छपरी म्हणजे काय?

जी गोष्ट समाजाच्या नजरेत चांगली मानली जात नाही अणि ज्यात असभ्यता दिसुन येते.त्याला छपरी असे म्हटले जाते.

जेव्हा एखादी व्यक्ती असभ्य वर्तन करते किंवा असभ्य वेशभुषा परिधान करते असभ्य भाषेत बोलते तेव्हा देखील तिला छपरी असे म्हटले जात असते.सोप्या मराठी भाषेत याला टपोरी असे देखील म्हणता येईल.

हा शब्द अशा तरूण मुलामुलींसाठी प्रामुख्याने वापरला जातो जे चित्र विचित्र प्रकारचे कपडे परिधान करतात चित्र विचित्र केसांची हेअरस्टाईल ठेवतात.गैरजबाबदार असभ्य पद्धतीने वागतात.

‘आदिपुरुष’ के कुछ संवाद: १. जब बात सही है तो फर्क नहीं पड़ता किसने कही है

२. राम अवतारी है, पर एक दशानन दस राघव पर भारी है ३. आप काल के लिए कालीन बिछा रहे हैं

३. तेरी बुआ का बगीचा नहीं है

See also  विवेक रामास्वामी कोण आहेत? - Vivek Ramaswamy the youngest Republican presidential candidate

४. मरेगा बेटे

५. जली न? और भी जलेगी! कपड़ा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की ६. बोल दिया जो हमारी बहनों को हाथ लगाएँगे, हम उनकी लंका लगाएँगे

७. मैं इक्ष्वाकु वंश का राघव, आपकी छाती में ब्रह्मास्त्र गाड़ने को विवश हूँ

८. रघुपति राघव राजा राम बोल, वरना आज खड़ा है, कल लेटा हुआ मिलेगा

९. चुपचाप अपना तमाशा समेट और निकल अपने बंदरों को ले कर! मेरे एक सपोले ने तेरे शेषनाग को लम्बा कर दिया।

१०. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं

११. गाड़ दो भगवा ध्वज, भारत की बेटी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा