रोज वापरली जाणारी 80 महत्वाची इंग्रजी वाक्ये – 80 Daily Use English Sentences In Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

रोज वापरली जाणारी 80 महत्वाची इंग्रजी वाक्ये(80 Daily Use English Sentences In Marathi)

1)Its My Pleasure.

-यात माझा आनंद आहे.

2) It’s All Right.

-सगळे ठीक आहे.

3) What Is Going On.

-काय चालले आहे?

4) I Am On The Way.

-मी रस्त्यातच आहे.

5) What Are You Doing?

-तुम्ही काय करत आहात

6) Please Keep Quiet.

-कृपया गप्प बसा.

7) Bye See You Again.

-बाय पुन्हा भेटु

8) How Dare You?

-तुझी हिम्मत कशी झाली?

9) Could You Please Repeat That.

-तुम्ही कृपया त्याची पुनरावृत्ती करू शकता.

10) What An Idea

-काय कल्पना आहे?

11) Thanks For This Honor.

-या सन्मानाबद्दल आपले खुप खुप आभार धन्यवाद.

12) No, Not At All.

-नाही बिलकुल नाही.

13) Doesn’t Matter.

-काही फरक पडत नाही.

14) Have A Nice Day.

-तुमचा दिवस चांगला जावो.

15) Well Done Keep It Up.

-चांगले केले असेच चालू ठेव.

16) Get Out Of My Sight.

-माझ्या नजरेपासुन दूर जा.

17) What Are You Talking About?

-तू कशाबद्दल बोलत आहेस?

18) Stay Away From My Stuff.

-माझ्या वस्तुंपासून दूर रहा

19) It’s None Of Your Business.

-ते तुझे काम नाहीये.तो तुमचा व्यवसाय नाही.

20) We Both Like Each Other.

-आम्ही दोघे एकमेकांना आवडतो.

21) Can I Ask You Something?

-मी तुला काही विचारू शकतो का?

22) What Are Your Likes And Dislikes?

-तुमच्या आवडी आणि नापसंती काय आहेत?

23) Sorry For The Inconvenience.

-गैरसोयीबद्दल क्षमस्व.

24) What Is Happening Here?

-इथे काय होत आहे?

25) Did You Get My Point?

-तुला माझा मुद्दा समजला का?

26) Where Is Your Office?

-तुझे कार्यालय कुठे आहे?

See also  50 Common daily Use Hindi Words & their English Meanings

27) I Will Try My Best.

-मी माझ्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करेन.

28) You Are My Responsibility.

-तू माझी जबाबदारी आहेस.

29) This Is Not Fair.

-हे योग्य नाही.

30) What Are You Doing Today?

-तू आज काय करत आहेस?

31) What Would You Like To Have?

-तुला काय पाहिजे?

32) Thank You For Inviting Us.

-आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद.

33) Thank You For Advice.

-सल्ल्याबद्दल धन्यवाद.

34) Many Happy Returns Of The Day.

-हा दिवस पुन्हा पुन्हा यावा,वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा

35) Happy Marriage Anniversary.

-लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

36) Please Stay Seated.

-कृपया इथे बसून रहा.

37) How Was Your Day

-तुझा दिवस कसा होता?

38) I Am Sorry To Interrupt You

-मध्ये हस्तक्षेप करण्याबाबद खेद व्यक्त करतो.

39) Will You Go There Or Shall I

-तू तिथे जाशील की मी जाऊ?

40) How Can I Go To The Market

-मी बाजारात कसे जाऊ शकतो?

41) Your Name Is On The List

-तुझे नाव यादीत आहे.

42) Thats So Kind Of You

-आपण किती दयाळु आहात.

43) May I Go Out Please?

-मी बाहेर जाऊ शकतो का?

44) Could You Give Me A Pencil Please

-कृपया मला पेन्सिल देतो का?

45) May I Go To The Toilet Please.

कृपया मी लघवीला जाऊ शकतो का?

46) I Have Done My Homework.

-मी माझा गृहपाठ केला आहे.

47) I Have A Lot To Talk About

-माझ्याकडे बोलण्यासारखे खुप काही आहे.

48) There Was Something To Know

-जाणून घेण्यासारखे काहीतरी होते.

49) What’s The Quarrel About.

-भांडण कशाबद्दल आहे.

50) How Is Your Mother Now?

-आता तुझी आई कशी आहे?

51) Come To The Point.

See also  नवशिक्यांना इंग्रजीत बोलण्याचा,संभाषण करण्याचा सराव करण्यासाठी 30 वाक्ये - Basic English conversation for beginners in Marathi

-सरळ मुळ मुद्दयावर ये

52) You Speak A Lot.

-तु खुपच जास्त बोलतो

53) Get Rid Of This.

-यापासुन सुटका करून घे

54) Get Me There.

-मला तिथे पोहचव

55) Why Don’t You Eat Something

-तु काही खात का नाही?

56) I Am Telling Truth.

-मी खरे बोलतो आहे?

57) How Did You Come Here.

-तू इथे कसा आलास.

58) I Was Around.

-मी आजूबाजूला होतो.

59) This Is Very Simplest Task For Me.

-हे माझ्यासाठी खूप सोपे काम आहे.

60) Where Were You For So Many Days.

-कुठे होतास इतके दिवस.

61) Where Is Your House.

-तुझे घर कोठे आहे?

62) Let’s Him Make His Decision.

-त्याला त्याचा निर्णय घेऊ द्या.

63) Don’t Teach Your Father.

-तुझ्या वडिलांना शिकवू नकोस.

64) I Have Made A Decision.

-मी एक निर्णय घेतला आहे.

65) Don’t Say A Single Word.

-एक शब्द बोलू नको.

66)I Don’t Want Anyone Help.

-मला कोणाचीही मदत नको आहे.

67) Don’t You Understand At Once.

तुला एकदा सांगितलेले कळत नाही का?

68) By God Grace.

-देवाच्या कृपेने

69) Enough Is Enough.

बस खुप झाले आता.

70) He Just Does His Mind.

-तो फक्त त्याच्या मनाचे करतो.

71) I Got The Job.

-मला नोकरी मिळाली.

72) It’s Useless To Explain Him.

त्याने समजावणे निरर्थक आहे.

73) Answer Me.

-मला उत्तर दे

74) I Don’t Mind.

-माझी हरकत नाही.

75) Don’t Criticize Anyone.

-कोणाची टिका करू नका.

76) He Is Good At English.

-तो इंग्रजीत खुप चांगला आहे.

77) We Both Think Same.

आम्हा दोघांना पण हेच वाटत.

78) When Will The Movie Start?

-सिनेमा कधी सुरू होईल?

See also  रोज वापरली जाणारी 51 इंग्रजी वाक्ये- 51 Daily Use English Sentences In Marathi

79) You Don’t Pay Attention To Him.

-तु त्याच्याकडे लक्ष देऊ नको.

80) That Movie Is Fictional.

-तो चित्रपट काल्पणिक आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा