बाळांच्या शरीरात जास्त हाडे का असतात?

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group
life lessons

बाळांच्या शरीरात जास्त हाडे का असतात?

लहान नवजात. आल्हाद , मऊ छोटसं  बाळाकडे पाहताना आपल्याला कल्पना करण कठीण जावू शकत की बाळाच्या शरीरात तब्बल  ३०० हाडे असतात, ती हाडे दररोज वाढत जातात आणि आकार बदलत जातात . दुसरीकडे, तुलेनेने मोठ्या व्यक्तीत ,प्रौढांमध्ये फक्त २०६ हाडे असतात जी त्यांच्या शरीराच्या वजनाच्या सुमारे १५ टक्के असतात.

होय आपण जे वाचताय ते खर बाळांमध्ये प्रौढांपेक्षा जवळजवळ १०० हाडे जास्त असतात? ते कस शक्य आहे?

ह्यात विशेष असे काही नसून शास्त्रीय व्यू मधून पाहिलं तर  , आपल्याला  जरी हाडे कठीण आणि कठोर दिसत असली, तरी ती प्रत्यक्षात मात्र जिवंत ऊती आणि कॅल्शियमपासून बनलेली असतात जी निरंतपणे आपल्या संपूर्ण आयुष्यात तयार होत राहतात आणि टाकून दिली जात असतात .

बाळांना प्रौढांपेक्षा जास्त हाडे असतात कारण जसजसे ते बाल मोठ होत जाते तसतसे काही हाडे एकत्र मिसळून एक आवश्यक हाड तयार राहत असते . कारण बाळां मध्ये  cartilage  जे  हाडांपेक्षा जास्त प्रमाणात असते. नवीन जन्मलेल्या बाळांची हाडे सुमारे ३०० असतात . बाळाचा सांगाडा मुख्यत  cartilage   ने  बनलेला असतो. जसजसे बाळ मोठे होत जाते  cartilage   रूपांतर आवश्यक हाडे बनण्यात होत जातो आणि  प्रौढपणी या शरीरात फक्त फक्त २०६  हाडे असतात .

Optimum Nutrition Amino Energy – Pre Workout with Green Tea, BCAA, Amino Acids, Keto Friendly, Green Coffee Extract, Energy Powder – Fruit Fusion, 30 Servings

Alacer Emergen-C Raspberry – 30-Count

अभिवृद्धी म्हणजे काय

See also  अँपलचे वाँच 7 अणि अँपल वाँच 8 मधील फरक- Difference between apple watch 7 and apple watch 8 in Marathi


पुस्तके – छंद आणि सवयी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा