आपण जांभई का देतो ? Why do we Yawn?
जांभई ही मुळात एखाद्याचे तोंड उघडण्याची आणि दीर्घ श्वास घेण्याची एक अनैच्छिक प्रक्रिया आहे जी फुफ्फुसांना ऑक्सिजनने भरून देते आणि शरीरातील रक्ताच वहन व प्रसारन सुधारते.
आजपर्यंत हे मानल जात होत की किंवा जांभई येण्या मागच किंवा शास्त्रीय संभाव्य कारण असे दिले जात असे होते की जांभई मुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. परंतु , ऑक्सिजनपेक्षा शरीराच्या तापमानाचा जांभईचा जास्त संबंध आहे हे स्पष्ट करण्यासाठी बरेच वैज्ञानिक पुरावे आता उपलब्ध झाले आहेत.
मेंदूचे तापमान जसे वाढत जाते , तसे मानवाची एकाग्रता कमी होते आणि नीट लक्षात ठेवता कठीण होत जाते , स्मरणशक्तीचा त्रास होतो आणि हे मनुष्य मध्येच न्हवे तर प्राण्यांमध्ये आढळून आले आहे .
शास्त्रीय चाचण्यांमधून असे समोर आले आहे की जांभई शरीराच्या तापमानशी संबधित आहे आणि जेव्हा आपला मेंदू खूप गरम , उबदार होतो , मेंदुच तापमान वाढते. तेव्हा जांबई द्वारे एक थंड हवेचा दीर्घ श्वास घेतला जातो तेव्हा मेंदूचे जास्त असलेल तापमान कमी होत आणि मनुष्य अधिक सतर्क होतो .
.जेव्हा आपण दुसर् या व्यक्तीला जांभई देताना पाहतो तेव्हा आपण ही जांभई देतो , चिंपांझी, मांजरी आणि कुत्रींमध्येही असे जांभई देणायच प्रमाण आढळत अनियंत्रित जांभई तयार होते.
तज्ञांनी केलेल्या संशोधनत समोर आलाय की समोरच्या ने जांभई दिली तर आपल्याला जांभई येणे हे मेंदूतील मानवी प्रवृत्ती प्राथमिक मोटर कॉर्टेक्स (मोटार फंक्शनसाठी जबाबदार मेंदूचे क्षेत्र) मधील रिफ्लेस मूळ होते