World’s top companies – कोणतो कंपनी कोणत्या देशाची – company belongs to which country
आजच्या लेखात विविध देशातील कंपनी त्या ज्या देशात स्थापित आहे त्या देशाचे नाव आणि ते ज्या सेक्टरमध्ये काम करता आहे त्याचे नाव आणि त्यांचा पुर्ण मार्केट कँप किती आहे हे जाणुन घेणार आहोत.
कंपनीचे नाव देश विभाग मार्केट कॅप (मे 2021)
१)कंपनीचे नाव- अँपल
देश -युनायटेड स्टेट्स
क्षेत्र (तंत्रज्ञान)
मार्केट कँप -$2,051B
२)कंपनीचे नाव-सौदी आरामको
देश -सौदी अरेबिया
क्षेत्र (उर्जा)
मार्केट कँप -$1,920B
३) कंपनीचे नाव-मायक्रोसॉफ्ट
देश – युनायटेड स्टेट
क्षेत्र (तंत्रज्ञान)
मार्केट कँप-$1,778B
४)कंपनीचे नाव- अँमेझाँन
देश- युनायटेड स्टेट
क्षेत्र (ग्राहक विवेकाधिकार)
मार्केट कँप -$1,558B
५)कंपनीचे नाव- अल्फाबेट -गूगल
देश -युनायटेड स्टेट
क्षेत्र (तंत्रज्ञान)
मार्केट कँप -$1,393B
देश – युनायटेड स्टेट
क्षेत्र (तंत्रज्ञान)
मार्केट कँप – $839B
७) कंपनीचे नाव-टेनसेंट
देश- चीन
क्षेत्र (तंत्रज्ञान)
मार्केट कँप – $753B
८) कंपनीचे नाव-टेस्ला
देश -युनायटेड स्टेट
क्षेत्र-(ग्राहक विवेकाधिकार)
मार्केट कँप -$641B
९) कंपनीचे नाव-अलीबाबा
देश -चीन
क्षेत्र (ग्राहक विवेकाधीन)
मार्केट कँप -$615B
१०)कंपनीचे नाव-बर्कशायर हॅथवे
देश -युनायटेड स्टेट्स
क्षेत्र (आर्थिक)
मार्केट कँप -$588B
११) कंपनीचे नाव- टी एस एम सी
देश – चीन
क्षेत्र (तंत्रज्ञान)
मार्केट कँप-$534B
१२) कंपनीचे नाव-व्हिसा
देश-युनायटेड स्टेट
क्षेत्र -इंडस्ट्रियल
मार्केट कँप -$468B
१३)कंपनीचे नाव- जेपी माँरगन चेस
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र -फायनान्स
मार्केट कँप -$465B
१४)कंपनीचे नाव- जॉन्सन आणि जॉन्सन
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र -हेल्थ केअर
मार्केट कँप – $433B
१५)कंपनीचे नाव-सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स
देश- दक्षिण कोरिया
क्षेत्र-तंत्रज्ञान
मार्केट कँप -$431B
निफटी बिस बद्दल महिती |
१६) कंपनीचे नाव -क्वीचो मोताई
देश -चायना
क्षेत्र -(कंझ्युमर स्टेपल्स)
मार्केट कँप -$385B
१६)कंपनीचे नाव-वॉलमार्ट
देश-युनायटेड स्टेट
क्षेत्र- ग्राहक विवेकाधिकार
मार्केट कँप – $383B
१७) कंपनीचे नाव-मास्टर कार्ड
देश-युनायटेड स्टेट
क्षेत्र -इंडस्ट्रियल्स
मार्केट कँप -$354B
१८)कंपनीचे नाव-युनायटेड हेल्थ ग्रुप
देश-युनायटेड स्टेट
क्षेत्र- हेल्थ केअर
मार्केट कँप -$352B
१९) कंपनीचे नाव-एल व्ही एम एच मोईट हेन्सी
देश-फ्रान्स
क्षेत्र-ग्राहक विवेकाधिकार
मार्केट कँप -$337B
२०)कंपनीचे नाव- वॉल्ट डिस्ने कंपनी
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-ग्राहक विवेकाधिकार
मार्केट कँप -$335B
२१)कंपनीचे नाव- बँक ऑफ अमेरिका
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-फायनँन्शियल
मार्केट कँप -$334B
२२)कंपनीचे नाव-प्रॉक्टर अँड गॅम्बल
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र -कंझ्युमर स्टेपल्स
मार्केट कँप – $333B
२३) कंपनीचे नाव- नवीदिया
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र(तंत्रज्ञान )
मार्केट कँप-$331B
२४)कंपनीचे नाव- होम डिपाँट
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-ग्राहक विवेकाधिकार
मार्केट कँप -$329B
२५) कंपनीचे नाव-नेस्ले SA
देश-स्वित्झर्लंड
क्षेत्र-कंझ्युमर स्टेपल्स
मार्केट कँप-$322B
२६) कंपनीचे नाव- ICBC
देश-चायना
क्षेत्र-फायनान्शियल
मार्केट कँप -$290B
२७)कंपनीचे नाव- Paypal होल्डिंग्स
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-इंडस्ट्रियल्स
मार्केट कँप – $284B
२८)कंपनीचे नाव-Roche Holdings
देश-स्वित्झर्लंड
क्षेत्र-हेल्थ केअर
मार्केट कँप- $283B
२९) कंपनीचे नाव- इंटेल
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-तंत्रज्ञान
मार्केट कँप -$261B
३०)कंपनीचे नाव-ASML होल्डिंग NV
देश-नेदरलँड
क्षेत्र-तंत्रज्ञान
मार्केट कँप -$255B
३१)कंपनीचे नाव-टोयोटा मोटर
देश-जपान
क्षेत्र-ग्राहक विवेकाधीन
मार्केट कँप -$254B
३२)कंपनीचे नाव- Comcast
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र -दूरसंचार
मार्केट कँप -$248B
३३)कंपनीचे नाव- Verizon Communications
देश- युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-दूरसंचार
मार्केट कँप-$241B
३४)कंपनीचे नाव- एक्सॉन मोबिल
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र -एनर्जी
मार्केट कँप -$236B
३५) कंपनीचे नाव-Netflix
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र -ग्राहक विवेकाधिकार
मार्केट कँप -$231B
३६)कंपनीचे नाव-Adobe
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-तंत्रज्ञान
मार्केट कँप -$228B
३७)कंपनीचे नाव- कोका-कोला को
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-कंझ्युमर स्टेपल्स
मार्केट कँप -$227B
३८) कंपनीचे नाव- मीटुआन
देश-चीन
क्षेत्र-तंत्रज्ञान
मार्केट कँप -$226B
३९)कंपनीचे नाव-पिंग एन
देश-चायना
क्षेत्र-फायनान्शियल
मार्केट कँप -$219B
४०)कंपनीचे नाव- सिस्को सिस्टम्स
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-दूरसंचार
मार्केट कँप -$218B
४१)कंपनीचे नाव- AT&T
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-फायनान्शियल
मार्केट कँप -$216B
४२) कंपनीचे नाव-L’Oreal
देश-फ्रान्स
क्षेत्र-ग्राहक विवेकाधीन
मार्केट कँप -$215B
४३) कंपनीचे नाव-चायना कन्स्ट्रक्शन बँक
देश-चायना
क्षेत्र-फायनान्शियल
मार्केट कँप -$213B
४४)कंपनीचे नाव-Abbott Labs
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-हेल्थ केअर
मार्केट कँप – $212B
४५)कंपनीचे नाव-नोव्हार्टिस एजी
देश-स्वित्झर्लंड
क्षेत्र-हेल्थ केअर
मार्केट कँप -$212B
४६)कंपनीचे नाव-Nike
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र- ग्राहक विवेकाधिकार
मार्केट कँप -$209B
४७)कंपनीचे नाव-ओरॅकल
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-तंत्रज्ञान
मार्केट कँप -$202B
४८)कंपनीचे नाव- फायझर
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-हेल्थ केअर
मार्केट कँप- $202B
४९) कंपनीचे नाव-शेवरॉन
देश-युनायटेड स्टेट्स
क्षेत्र-तेल आणि वायू
मार्केट कँप -$202B
Comments are closed.