2022 एप्रिल महत्वाच्या जयंती सण,उत्सव तसेच राष्टीय व आंतरराष्टीय दिन यादी आणि तारीख
मित्रांनो आजच्या लेखात आपण पुढील एप्रिल महिन्यात कोणत्या तारखेला कुठला सण,उत्सव असणार आहे हे जाणुन घेणार आहोत.
तसेच एप्रिल महिन्यात कोणत्या थोर व्यक्तीमत्व असलेल्या महापुरूषांची,संतांची जयंती तसेच पुण्यतिथी आहे हे देखील जाणुन घेणार आहोत.
एवढेच नव्हे तर एप्रिल महिन्यात कोणकोणते राष्टीय तसेच आंतरराष्टीय पातळीवरचे दिवस साजरे केले जाणार आहे हे देखील आपण आजच्या लेखात जाणुन घेणार आहोत.
एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस पुढीलप्रमाणे आहेत:
एप्रिल महिन्यातील महत्वाचे आंतरराष्टीय दिवस (international day in april 2022)
1 एप्रिल (जागतिक एप्रिल फुल डे)
7 एप्रिल- जागतिक आरोग्य दिन
11 एप्रिल (जागतिक पार्किन्सन डे )
22 एप्रिल- जागतिक पृथ्वी दिन
2 एप्रिल जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस
8 एप्रिल (जागतिक बंजारा दिवस)
२९ एप्रिल – (आंतरराष्टीय नृत्य दिन)
२३ एप्रिल (जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन)
२५ एप्रिल -(जागतिक मलेरिया दिवस)
6 एप्रिल -(विकास आणि शांतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन)
१७ एप्रिल (जागतिक हिमोफिलिया दिवस)
१८ एप्रिल (जागतिक वारसा दिन)
4 एप्रिल (खाण जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस)
10 एप्रिल (जागतिक होमिओपॅथी दिवस) (राष्टीय भावंड दिवस)
19 एप्रिल (जागतिक यकृत दिवस)
26 एप्रिल (जागतिक बौद्धिक संपदा दिवस)
27 एप्रिल- (जागतिक पशुवैद्यकीय दिवस)
28 एप्रिल (कामाच्या ठिकाणी सुरक्षितता(for security and health) आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस)
2 एप्रिल -(आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन)
एप्रिल महिन्यातील महत्वाचे राष्टीय दिवस तसेच दिनविशेष (national day in april 2022)
1 एप्रिल (राष्टीय हवाई दल दिन) (ओडिसा दिवस)
15 एप्रिल (बंगाली नववर्ष (हिमाचल दिवस)
14 एप्रिल -(राष्टीय ज्ञान दिवस) (राष्टीय अग्नीशमन दिन) (तामिळ नव वर्ष)
5 एप्रिल -राष्टीय सागरी दिवस
8 एप्रिल -(राष्टीय अग्नीशामक दिन)
13 एप्रिल (जालियनवाला बाग हत्याकांड राष्टीय दिन)
24 एप्रिल(राष्टीय जलसंपत्ती दिन)
11 एप्रिल- (राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस (भारत)( (राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवस)
21 एप्रिल -राष्ट्रीय नागरी सेवा दिवस (भारत) (सचिवांचा दिवस)
24 एप्रिल (राष्टीय पंचायतराज दिन)
30 एप्रिल (आयुष्यमान भारत दिवस)
एप्रिल महिन्यातील महत्वाचे सण,उत्सवाचे दिवस तसेच जयंती आणि पुण्यतिथी
(festivals,jayanti,punyatithis in april 2022)
1एप्रिल -(धर्मवीर संभाजी महाराज पुण्यतिथी)
2 एप्रिल -(डाँ केशव बळीराम हेडगेवार जयंती) (गुढी पाडवा-हिंदु नववर्ष)(चैत्र शुक्लादी)(उगदी) (छेतीचंद-तारीख बदलू शकते)
3 एप्रिल- संत झुलेलाल जयंती
4 एप्रिल – सारहुल
5 एप्रिल -बाबु जगजीवनराम जयंती
15 एप्रिल- गुड फ्रायडे
14 एप्रिल -(बाबासाहेब आंबेडकर जयंती)(वर्धमान महावीर जयंती) (बोहाग बिहू – आनंदाचा सण) (उगदी) बैसाखी- ऊर्जा आणि उत्साहाचा सण (महाविशोभा संक्राती) (चिरोबा)
11 एप्रिल – (महात्मा फुले जयंती) (कस्तुरबा गांधी जयंती)
16 एप्रिल – (हनुमान जयंती) (छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी)
10 एप्रिल -श्रीराम नवमी
17 एप्रिल -ईस्टर संडे
18 एप्रिल -अंगारक संकष्ठ चतुर्थी
30 एप्रिल -राष्टसंत तुकडोजी महाराज जयंती
28 एप्रिल -अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी
13 एप्रिल ((उगदी)(बोहाग बिहु-13 किंवा चौदा एप्रिल रोजी देखील असु शकते)
21 एप्रिल- (गौरीपुजा )
12 एप्रिल (कामदा एकादशी) (शुक्ल एकादशी)(चैत्र एकादशी)
26 एप्रिल- (कृष्ण एकादशी) (बरूथिनी एकादशी) (वैशाख)
28 एप्रिल संध्याकाळी सुरुवात आणि २९ एप्रिल रोजी समाप्ती (जमात ऊल विदा)
एप्रिल महिन्यात बँकेला कधी सुटटी असणार आहे?(bank holiday in april 2022)
1 एप्रिल- (ओडिसा दिन)
2 एप्रिल- (गुढी पाडवा)
4 एप्रिल (सारहुल)
5 एप्रिल (बाबु जगजीवनराम जयंती)
10 एप्रिल (राम नवमी)
13 एप्रिल (उगदी,बोहाग,बिहु )
14 एप्रिल (महावीर जयंती ) (आंबेडकर जयंती) बोहाग,बिहु,चिरोबा,विशुभा संक्रांत,वैशाख इत्यादी)
15 एप्रिल (गुड फ्रायडे,बंगाली नव वर्ष,हिमाचल दिन)
17 एप्रिल (ईस्टर संडे)
21 एप्रिल (गौरी पुजा)
29 एप्रिल -जमात ऊल विदा