MRI आणि CT scan ची माहिती – Difference between MRI and CT scan
MRI आणि CT scan ही दोघे यंत्रे दिसायला अगदी एकसारखीच असतात आणि या दोघांचाही वापर आपल्या body मधील अंतर्गत रचना जाणुन घेण्यासाठी तसेच (internal structure) पहाण्यासाठी केला जात असतो.उदा,(डोके, हाड, सांधे, छाती, उदर इत्यादी).
पण जरी MRI आणि CT scan हे दोघेही दिसायला सारखी असतात आणि या दोघांचाही वापर आपल्या body मधील अंतर्गत रचना (internal structure) बघण्याच्या समान कार्यासाठी केला जात असला.
तरी देखील या दोघांमध्ये खुप फरक असतो कारण या दोघांचा उपयोग वेगवेगळया हेतुसाठी केला जात असतो.
म्हणजेच human body मधील कोणत्या पार्टचा MRI करायचा तसेच कोणत्या पार्टसचा CT scan करायचा हे पुर्णपणे डाँक्टर ठरवत असतात.
असे अनेक फरक MRI आणि CT scan या दोघांमध्ये असतात हेच महत्वाचे फरक आपण आजच्या लेखातुन जाणुन घेणार आहोत.
CT scan चा फुलफाँर्म
Computed tomography असा होतो.
MRI scan चा फुलफाँर्म
Magnetic resonance imaging) scan असा होत असतो.
CT scan x ray machine च्या तत्वांवर(principles वर) काम करत असतो.यात rotating x ray machine चा वापर करून diffrent angles ने multiple x ray images हे घेतले जात असतात.आणि मग त्याला 3D image मध्ये convert करून शरीरातील अंतर्गत रचना (internal body structure) बघितली जात असते.
MRI scan मध्ये एक strong magnetic field create केली जाते मग radio waves frequency चा उपयोग करून internal bodyची image घेतली जात असते.
रक्ताची गुठळी(blood clot) रक्ताची दुखापत(blood injury) कर्करोग(cancer) गाठ(tumour) फुफ्फुस(lung)
हृदय(heart) पोट(abdomen) यांची चिकित्सा,तपासणी करण्यासाठी CT scan केले जात असते.basically डोक्याचे छातीचे CT scan केले जात असते.
पाठीचा कणा(spine) सांधे(joint) हाड(bone) मेंदूतील गाठ(brain tumor) अस्थिबंधन(ligaments)मऊ उतींसाठी स्ट्रोक देण्यासाठी चांगले (stroke better for soft tissues) इत्यादी प्रकरणात तपासणी करण्यासाठी MRI scan केले जात असते.
- CT Scan च्या images ची clearing MRI scan च्या images clarity च्या तुलनेत कमी असते.म्हणजे यात पेशंटच्या body चे internal structure एवढे clear दिसुन येत नाही.
- MRI Scan च्या images ची clarity CT scan च्या images च्या तुलनेत अधिक जास्त असते.म्हणजे यात पेशंटच्या body चे internal structure खुप clear दिसुन येत असते.
- CT scan मध्ये radiations चा वापर केला जात असतो.जो गर्भवती महिला तसेच लहान मुलांसाठी वारंवार वापरला गेल्यास म्हणजे त्यांचे cT scan केले गेल्यास त्यांच्यासाठी घातक ठरण्याची शक्यता असते.
- MRI scan मध्ये कोणत्याही radiations चा वापर केला जात नसतो.यात चुंबकीय क्षेत्राचा (magnetic field) चा वापर केला जातो.
- CT scan मध्ये testing च्या process ला
आणि reporting वगैरेसाठी देखील MRI च्या तुलनेत खुप कमी वेळ लागतो म्हणजे फक्त 10 ते 15 मिनिट इतका कालावधी testing आणि reporting साठी यात लागत असतो. - MRI scan मध्ये testing च्या process ला
आणि reporting वगैरेसाठी देखील CT scan च्या तुलनेत खुप जास्त वेळ लागतो म्हणजे तब्बल 40 ते 45 मिनिट इतका कालावधी यात testing आणि reporting साठी लागत असतो. - CT scan करण्याची किंमत(cost) ही MRI scan पेक्षा कमी असते.म्हणजे CT scan करण्यासाठी MRI Scan च्या तुलनेत खुप कमी खर्च लागत असतो.
- MRI scan करण्याची किंमत(cost) ही CT scan पेक्षा जास्त असते.म्हणजे MRI scan करण्यासाठी CT Scan पेक्षा खुप जास्त खर्च लागत असतो.
- CT scan मध्ये कुठलाही गडबड गोंधळ म्हणजेच noise sound पेशंटसला ऐकू येत नसतो.
- MRI Scan मध्ये खुप गडबड गोंधळाचा म्हणजेच noise sound पेशंटसला ऐकू येत असतो.
- CT scan हे MRI scan पेक्षा कमी वेदनादायी असते.
- MRI scan हे CT scan पेक्षा जास्त वेदनादायी असते.
- MRI scan हे किडनी आणि यकृताचे विकार असलेल्या रूग्णांसाठी फार घातक ठरू शकते.
Comments are closed.