घरातील आर्थिक अडचणी,आर्थिक संकटे,गरीबी तसेच कर्जबाजारीपणा दुर करण्यासाठी कोणती सेवा करावी?- Narali purnima satyanarayan vrat

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

घरातील आर्थिक अडचणी,आर्थिक संकटे,गरीबी तसेच कर्जबाजारीपणा दुर करण्यासाठी कोणती सेवा करावी?- Narali purnima vrat

मित्रांनो आपल्यातील खुप जण असे असतात ज्यांची अत्यंत वाईट अशा प्रकारची घरातील आर्थिक परिस्थिति असते.घरात सतत पैशाची अडीअडचण असते.लक्ष्मी घरात न टिकणे,त्यातच डोक्यावर एखादे बँकेचे कर्ज असते.

अणि अशा परिस्थितीत खुप कष्ट करून देखील पाहिजे तसे यश नोकरी व्यवसायात आपणास मिळत नसते.

सगळयात महत्वाचे आपला महिन्याचा पगार हा लाखात असतो तरी देखील आपल्या खिशात अजिबात पैसेच राहत नाही.आपणास ह्या सर्व परिस्थितीला सामोरे जावे लागत असते.

अणि आपल्या आजुबाजुचे इतर व्यक्ती 10 ते 15 हजार महिना इतक्या कमी पगारात देखील सुखाने,समाधानाने आनंदाने जगताना दिसतात.

खुप कमी पगार हातात येऊन देखील त्यांच्या घरात लक्ष्मी सदैव खेळती राहत असते.घरात पैशाची कुठलीही अडीअडचण नसते,खाण्यासाठी अन्न धान्याचा तुटवडा दिसुन येत नाही.डोक्यावर कोणाचे कर्ज देखील नसते.नोकरी व्यवसायात देखील पाहिजे तसे यश मिळत असते.

अशा वेळी आपल्या मनात प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे.की आपल्याला एवढा भरमसाठ पगार असुन देखील आपणास अनेक आर्थिक अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे.

अणि काही लोकांकडे तर मोजकाच पगार महिन्याला घरात येतो तरी देखील त्यांच्या जीवणात कुठलीही आर्थिक अडीअडचण,पैशांची टंचाई नाहीये.घरात कशाचीही कमतरता नसते असे का बर होते?

आपल्याही जीवणात अशाच काही अडीअडचणी सुरू असतील तर अजिबात चिंता करू नका कारण आज आपण एका सेवेविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

जी सेवा केल्याने आपल्या अणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या जीवनातील सर्व आर्थिक अडीअडचणी संकटे दुर होतील.

घरातील आर्थिक अडचणी,आर्थिक संकटे,गरीबी तसेच कर्जबाजारीपणा दुर करण्यासाठी कोणती सेवा करायला हवी?

नारळी पौर्णिमेच्या,रक्षाबंधनाच्या दिवसापासुन आपण सत्यनारायणाचे व्रत करायचे आहे.

हे सत्यनारायणाचे व्रत आपण अकरा दिवस,एकवीस दिवस,एक्कावन्न तसेच एकशे आठ दिवस इतक्या कालावधी करता नियमितपणे करू शकता.

See also  एल आयसी आयपीओ वाटप LIC IPO allotment information in मराठी

ही सेवा करण्याचे फायदे –

ही सेवा श्रदधेने अणि मनोभावाने केल्यास आपणास याचे अनेक लाभ प्राप्त होतील.

● जर आपले एखादे कर्ज मंजुर होत नसेल तर ते देखील मंजुर होईल.

● नोकरी व्यवसायात चांगले यश मिळेल.नोकरीत बढती मिळत नसेल तर ती सुदधा हे व्रत केल्याने प्राप्त होईल.

● घरातील सर्व आर्थिक अडीअडचणी,पैशांची टंचाई दुर होतील.

● घरात सदैव लक्ष्मीचा वास राहील.

● डोक्यावर एखादे कर्जाचे ओझे असेल तर ते सुदधा दूर होईल.

● खिशात पैसे टिकुन राहतील.हातात पैसा खेळता राहील.

● घरात अन्न धान्याचा कुठलाही तुटवडा भासणार नाही.

● घरात पैशाची अन्नधान्याची तसेच इतर कसल्याही सुखसुविधेची कमतरता भासणार नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा