युकेजी अणि एलकेजी चा फुलफाँर्म – UKG and LKG full form in marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

युकेजी अणि एलकेजी चा फुलफाँर्म – UKG and LKG full form in marathi

युकेजी अणि एलकेजी हे दोन असे प्रचलित शब्द आहे जे लहान मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत नेहमी वापरले जात असतात.

आजच्या लेखात आपण या दोघांविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

एलकेजी चा फुलफाँर्म काय होत असतो?LKG full form in Marathi

जेव्हा एखादे शाळकरी लहान मुल प्रथमताच शाळेत जात असते.अणि तिथे त्याला लिहिणे तसेच वाचणे हे शिकवण्यात येते.तेव्हा ह्यास lower kindergarten असे संबोधिण्यात येते.

किंडरगार्टन म्हणजे काय?Kindergarten meaning in Marathi

किंडरगार्टन हे बालोद्योन बालविहारास म्हटले जात असते म्हणजेच याचाच अर्थ होतो लहान मुलांची शाळा.
अणि एलकेजी किंगरगार्टनला छोटे बालोद्यान छोटे बालविहार छोटी बालवाडी छोटी अंगणवाडी असे संबोधिले जाते.

किंडरगार्टन ह्या शब्दाचे पुर्णपणे श्रेय हे फ्रेडरिक फ्रँबेल यांना दिले जाते.त्यांनीच 1837 मध्ये लहान मुलांकरीता प्ले अँण्ड अँक्टिव्हीचा प्रारंभ केला होता.ज्याला किंडरगार्टन असे म्हणून ओळखले जाऊ लागले.

ह्या शाळेस लहान मुलांना घरामधुन शाळेत पाठविण्याच्या अगोदरचा एक दुवा म्हणुन ओळखले जाऊ लागले.ज्याचा अवलंब हळुहळु सर्व जण करु लागले.

एलकेजी मध्ये किती वयोमर्यादेच्या लहान मुलांना शिकविण्यात येते?

एलकेजी मध्ये ज्या लहान मुलांचे वय तीन ते चार तसेच पाच आहे अशा लहान मुलांना शिकविले जात असते.

एलकेजी मध्ये लहान मुलांना काय काय शिकवले जाते?

See also  जागतिक पृथ्वी,वसुंधरा दिन कोटस शुभेच्छा अणि घोषवाक्ये -World Earth day quotes and slogan in Marathi

यात प्रथमत शिशु तसेच बालकांना विविध गोष्टींची अक्षरांची तोंड ओळख करून दिली जाते.

त्यांना बोलायला लिहायला शिकविण्यात येते.पाटी पेन्सिल घेऊन लिहायला शिकविले जाते.पाटीवर पेन्सिलने चित्र काढायला शिकविले जाते.ह्या शिक्षणाचे वातावरण एकदम मनोरंजक अणि खेळकर असते.जेणेकरून मुलांमध्ये शिक्षणाविषयीची आवड रूची निर्माण होत असते.

येथे लहान मुलांकडुन सुर अणि ताल लावून कविता पाठ करून घेतल्या जातात.कविता म्हणता म्हणता त्यांना नृत्य करायला सांगितले जाते.याने लहान मुलांमधील सर्जनशीलतेत वाढ होते.

युकेजीचा फुलफाँर्म काय होत असतो?UKG full form in Marathi

युकेजीजा फुलफाँर्म upper kindergarten असा होत असतो.

युकेजी मध्ये किती वयोमर्यादेच्या लहान मुलांना शिकविण्यात येते?

युकेजी मध्ये अशा लहान मुलांना शिकविले जाते ज्यांचे वय चारपेक्षा जास्त आहे.ज्या विदयार्थींनी एलकेजी नर्सरी मधील किमान एक वर्षाचे शिक्षण पुर्ण केले आहे.अशा विदयार्थ्यांना युकेजी मध्ये अँडमिशन मिळत असते.

युकेजी किंगरगार्टनला मोठे बालोद्यान मोठे बालविहार असे संबोधिले जाते.बालकांना पहिल्या इयत्तेत प्रवेश देण्याअगोदर यूकेजी मध्ये एक वर्षाचे शिक्षण घेणे गरजेचे असते.मग त्याला पहिल्या इयत्तेत प्रवेश मिळत असतो.

म्हणुन यूकेजीला पहिली मध्ये क्लास फस्ट मध्ये जाण्याचा प्रमुख टप्पा म्हणुन देखील ओळखले जाते.

युकेजी मध्ये लहान मुलांना काय काय शिकवले जाते?

यूकेजीत लहान मुलांना शिस्तीत बोलायला उठायला बसायला शिकवले जाते.शब्दांचे उच्चारण कसे करायचे हे शिकवले जाते.मुलांना स्वच्छता नीटनेटकेपणा किती महत्वाचा आहे हे समजावून सांगितले जाते.विदयार्थी अंक ओळखायला अंक लिहायला युकेजी मधीच शिकत असतात.

मुलांच्या कलात्मकतेत वाढ करण्यासाठी त्यांना चित्रकला नृत्यकला इत्यादी शिकवले जाते.

वरील दोघे शैक्षणिक टपप्यात विदयार्थ्यांच्या शैक्षणिक पायाभरणीची रचना केली जाते.म्हणजेच प्राथमिक शिक्षणाचा पाया रचण्याचे काम या दोघांमध्ये करण्यात येत असते.जेणेकरून पहिलीत गेल्यावर मुलाला शिक्षण घेताना कुठलीही अडचण येत नाही.

तसे पाहायला गेले तर ह्या पाश्चात्य देशातील शिक्षण पदधती आहेत पण आता भारतात देखील यांचे मोठया प्रमाणात अनुकरण केले जात आहे.

See also  बांग्लादेश मधील आर्थिक संकटाविषयी माहीती - Bangladesh economical crises information in Marathi
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा