हँण्डसम म्हणजे काय? – Handsome meaning in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

हँण्डसम म्हणजे काय? Handsome meaning in Marathi

जेव्हा एखाद्या मुलीला स्त्रीला एखादा देखणा तरूण,पुरूष दिसत असतो तेव्हा त्याच्या सौंदर्याचे देखण्या स्वरूपाचे कौतुक करण्यासाठी मुलगी,स्त्री handsome ह्या शब्दाचा वापर करत असते.

हँण्डसम शब्दाचे इतर काही अर्थ –

● देखणा

● सुस्वरूप

● उदारपणे

● सढळ हाताने देण्यात आलेला

हँण्डसमचे इतर समानार्थी शब्द -Handsome similar words

● Good looking -सुंदर दिसायला चांगला

● Nice looking -दिसायला छान

● Attractive – आकर्षक मोहक

● Personable -देखणा सुस्वरूप,व्यक्तीमत्व असलेला

● Striking -उल्लेखनीय,चित्तवेधक

● Stunning -जबरदस्त

● Fine -ठीक

● Well proportioned -चांगल्या प्रमाणात

● Well forms -चांगल्या स्वरूपाचा

● Dishy -दिसायला सुंदर अणि आकर्षक

● Hot -गरम उष्ण तिखट

● Gorgeous -भव्य सुंदर भपकेदार डोळयात भरेल असा

● Fanciable अधिक मोहक काल्पणिक,

● Knockout -अत्यंत आकर्षक व्यक्ती

● Cute -गोंडस तसेच कुशाग्र बुदधीचा आकर्षक मोहक असा.

● Spunky -उत्साही

● Sightly -सुंदर प्रेक्षणीय देखण्याजोगा

हँण्डसमचे इतर विरूदधार्थी शब्द -Handsome opposite words –

● Ugly -कुरूप,विद्रुप,वाईट,दृष्ट भयानक रागीट

You are handsome meaning in Marathi

तु खुप देखणा अणि सुंदर आहेस.

You are looking stunning in Marathi

याचा अर्थ तुम्ही आश्चर्यकारक दिसत आहात.

Good looking meaning in Marathi

गुड लुकिंग म्हणजे चांगला दिसणारा.सुंदर देखणा तसेच सुस्वरूप असा.

Handsome boy meaning in Marathi

हँण्डसम बाँय म्हणजे सुंदर तसेच देखणा मुलगा.

Smart meaning in Marathi

चालाख,चुणचुणीत,हुशार तसेच बुदधिमान तसेच वेगवान.

Dashing meaning in Marathi

हिंमतबाज चालाख.

See also  ह्या शहरांमध्ये आज गुड फ्रायडे निमित्त सुट्टी असणार आहे- Good Friday holiday today in this cities in Marathi

Hot meaning in Marathi

संतापी,गरम,उष्ण तिखट,अधिक उष्ण

You are very hot meaning in Marathi

तु खुप सुंदर आहेस.

Hotness meaning in Marathi

हाँटनेस म्हणजे गरमपणा तसेच उष्णता.

Cute meaning in Marathi

गोंडस तसेच कुशाग्र बुदधीचा आकर्षक मोहक असा.

Attitude meaning in Marathi

वृत्ती,दृष्टिकोण,अंगस्थिती विचार करण्याची दिशा वागण्याची पदधत दिशा बाजु.

Comments are closed.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा