मोफत पिठाची गिरणी योजना २०२२ विषयी माहीती- Free flour mill scheme २०२२ information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

मोफत पिठाची गिरणी योजना २०२२ विषयी माहीती- Free flour mill scheme २०२२ information in Marathi

खासकरून महिलांकरीता मोफत पिठाची गिरणी ह्या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत.ह्या योजनेच्या मार्फत सर्व महिलांना फ्री मध्ये पिठाची गिरणी देण्यात येणार आहे.

आजच्या लेखात आपण ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्याला कोणकोणते महत्वाचे कागदपत्र लागतील हे जाणुन घेणार आहोत.

मोफत पिठाची गिरणी काय आहे?what is free flour mill in Marathi

मोफत पिठाची गिरणी ही एक योजना आहे जी महाराष्ट्र शासनाकडुन खास महिलांसाठी राबविली जात आहे.

ह्या योजनेअंतर्गत महिलांना फ्री मध्ये पिठाची गिरणी शंभर टक्के अनुदान देऊन दिली जाणार आहे.

मोफत पिठाची गिरणी योजनेचे फायदे – free flour mill scheme benefit in Marathi

● मोफत पिठाची गिरणी ह्या योजनेमुळे ग्रामीण भागात राहत असलेल्या महिलांना आर्थिक मदत प्राप्त होणार आहे.तसेच रोजगार देखील मिळणार आहे.

मोफत पिठाची गिरणी ह्या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते?

मोफत पिठाची गिरणी ह्या योजनेचा लाभ ग्रामीण अणि शहरी दोघे भागातील फक्त स्त्रिया घेऊ शकणार आहे.

See also  PM-KMY - PM-KISAN योजनांची वैशिष्ट्ये-माहिती

किती वयोगटातील महिला ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतात?

ज्या महिलांचे वय १८ ते ६० च्या अंतर्गत आहेत अशा सर्व महिला मुली ह्या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे.

मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज करायला आपणास कोणकोणते महत्वाचे कागदपत्रे लागतील?

मोफत पिठाची गिरणी ह्या योजनेमध्ये  पुढील महत्वाची कागदपत्रे लागणार आहे.

● आधार कार्ड

● दहावी बारावी पास सर्टिफिकेट

● व्यवसायासाठी जागा उपलब्ध असलेला घराचा ८ अ उतारा

● विदयुत पुरवठा सोय असलेल्याबाबत एम एस ईबीच्या लाईट बिलाची झेराँक्स

● बँकेचे पासबुक

● आपल्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा कमी आहे हे सिदध करणारा तहसीलदार अणि तलाठी यांच्याकडुन देण्यात आलेला उत्पन्नाचा पुरावा.

● विहित नमुन्यातील भरलेला अर्ज

मोफत पिठाची गिरणी योजनेचा नमुना अर्ज कुठून अणि कसा डाऊनलोड करायचा?

खाली आम्ही आपल्यासाठी अर्जाचा एक नमुना दिलेला आहे.

आपल्याला खालील दिलेल्या लिंकवर क्लीक करून हा नमुना अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे.त्याची प्रिंट काढुन घ्यायची अणि अर्ज त्यात विचारलेली माहीती व्यवस्थित भरून अणि त्याला आवश्यक ती महत्वाची कागदपत्रे जोडुन सबमिट करून द्यायचा आहे.

मोफत पिठाची गिरणी योजनेच्या काही अटी नियम –

एका घरात राहत असलेल्या अनेक महिला मुलींमध्ये कुठल्याही एकाच महिला तसेच मुलीला ह्या योजनेसाठी अर्ज करता येईल.

अर्जदाराने अर्ज करताना आपल्या आधार कार्डची झेराँक्स जोडायला हवी.

अर्जदार यांचे बँक खातेवर अनुदान वर्ग करण्यासाठी अर्जदाराच्या बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची झेराँक्स असावी त्यात अर्जदाराचे नाव,बँकेचे नाव,बँकेची शाखा,आय एफसी कोड,बँक अकाउंट नंबर असावा.

मागील तीन महिन्याच्या बँक खाते व्यवहाराचे प्रमाण जोडावे.

महिला अणि बालविकास समितीकडुन निवडल्या गेलेल्या लाभार्थींनाच लाभ मंजुर झाल्याचे कळविले जाईल.

महिला ह्या योजनेचा लाभ कशा पदधतीने घेऊ शकतात?

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना जिल्हा तसेच जिल्हा परिषद कार्यालयाच्या,तालुका पंचायत समिती मधल्या महिला अणि समाजकल्याण विभागास भेट देणे गरजेचे आहे.

See also  बी टु बी अणि बी टु सी मार्केटिंग म्हणजे काय?B2b and b2c marketing information

तिथे गेल्यावर अधिकारयांकडुन आपल्या जिल्हयात सुदधा ही स्कीम सुरू आहे का याची विचारपुस करावी अणि आपल्या जिल्हयात ही योजना सुरू असल्यास योजनेसाठी अर्ज करून द्यावा.

download form click 

मोफत पिठाची गिरणी अर्ज नमुना- download

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा