स्वतःलाच करता येईल मेसेज – व्हॉट्सॲपचे नवीच फिचर मँसेज युअर सेल्फ म्हणजे काय? – Whatsapp new feature message yourself meaning in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

व्हॉट्सॲपचे मेसेज युअर सेल्फ म्हणजे काय? – WhatsApp new feature message yourself meaning in Marathi

मँसेज युअर सेल्फ हे व्हाँटस अँपने आपल्या युझर्ससाठी लाँच केलेले एक नवीन फिचर आहे ज्याचा वापर करून आपण आता स्वताला देखील सेल्फ मँसेज पाठवू शकणार आहे.

मँसेज युअर सेल्फ म्हणजे काय?Message yourself meaning in Marathi

मँसेज युअर सेल्फ म्हणजे स्वतालाच स्वताच्या व्हाँटस अँपवरून संदेश पाठवणे होय.

व्हाँटस अँपच्या ह्या नवीन फिचरचा फायदा काय आहे?

व्हाँटस अँपच्या ह्या नवीन फिचरच्या मदतीने आपण स्वताच आपल्या नंबरला व्हाँटस अँपवर सेव्ह करून स्वताला मँसेज पाठवू शकणार आहे.

ह्या फिचरचा आपणास हा एक फायदा होईल की आपण कुठलाही महत्वाचा मँसेज,डेटा,फाईल व्हिडिओ चँट फोटो आपल्या स्वताच्या व्हाँटस अँप मोबाइल नंबरवर सेंड करून त्याला आपल्याकडे सेव्ह करून ठेवू शकणार आहे.त्याचा बँक अप घेऊ शकणार आहे.

हे फिचर आपल्याला टेलिग्राम मध्ये saved message या नावाने आधीपासुनच उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जिथे आपण टेलिग्राम वर कुठलाही मँसेज,फाईल,लिंक ह्या सेव्ह मँसेज मध्ये सेंड करून आपल्याकडे सेव्ह करून ठेवू शकतो.आता व्हाँटस अँपने देखील आपल्या युझर्ससाठी हे फिचर चालु केले आहे.

व्हाँटस अँपच्या ह्या नवीन फिचरचा वापर कसा करायचा?

  1. व्हाँटस अँपने सुरू केलेल्या ह्या नवीन फिचरचा लाभ घेण्यासाठी आपणास गुगल प्लेअस्टोअर मध्ये जाऊन सर्वप्रथम आपले व्हाँटस अँप अपडेट करून घ्यावे लागेल.
  2. यानंतर आपण आपल्या व्हाँटस अँपच्या काँनट्ँक्ट लिस्ट मध्ये जायचे आहे.तिथे आपल्याला हे आँप्शन आपल्या नाव अणि नंबरच्या खाली दिसुन जाईल.
  3. त्यावर क्लीक केल्यावर आपणास आपला व्हाँटस अप काँन्टँक्ट नंबर दिसुन येईल.
  4. त्यावर जाऊन आपण कुठलाही महत्वाचा मँसेज,महत्वाची चँटिंग,फाईल,व्हिडिओ आँडिओ इमेज फोटो सेव्ह करून ठेवू शकतो.
  5. याने आपल्याला ऐनवेळी कुठलाही महत्वाचा मँसेज फाईल चँटिंग मोबाईलच्या फाईल्स डाँक्युमेंट फंक्शन मध्ये शोधत बसावी लागणार नाही.
  6. जर समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीशी झालेली चँटिंग त्याला पाठवलेले आँडिओ व्हिडिओ मँसेज फाईल आपणास सेव्ह करून ठेवायची आहे तर आपण त्या व्यक्तीच्या व्हाँटस अँप काँन्टँक्ट वर जाऊन ती चँट तो व्हिडिओ आपल्या सेल्फ व्हाँटस अँप नंबरवर फाँरवर्ड करू शकतो.
  7. याने समोरच्या व्यक्तीने नंतर ती चँट तो आँडिओ व्हिडिओ फाईल डिलीट केली तरी देखील आपल्याकडे तो व्हिडिओ ती चँट सेव्ह राहील.
  8. एकदा आपला मँसेज चँट आपण सेल्फ पाठवून झाल्यावर नंतर हे आँप्शन चँट मध्ये सुदधा आपणास दिसुन जात असते.
  9. अशा पदधतीने ह्या फिचरचा उपयोग करून आपण आपले सर्व महत्वाचे मँसेज,चँटस,व्हिडिओ,आँडिओ,फाईल,डेटा इमेज फोटो इत्यादी एका ठिकाणी सेव्ह करून ठेवू शकतो.
See also  आपला Android फोन सुरक्षित कसा ठेवावा ? Best mobile security tips in Marathi
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा