Chhatriwali movie review in Marathi
छत्रीवाली चित्रपटाच्या कथानकाचा परिचय –
मुलांसमोर लैंगिक संब़धांविषयी लैंगिक शिक्षणावर बोलण्यात यावे जेणेकरून त्यांना लैंगिक शिक्षण प्राप्त होईल असे सांगणारे अनेक चित्रपट सिनेमागृहामध्ये आजपर्यंत येऊन गेले आहेत.
पण जेव्हा भारतात सेक्सविषयी बोलायचे म्हटले जाते आपणा सर्वांची जीभ दाबली जात असते.
कारण आपल्या भारत देशात शहर असो किंवा खेडेगावात अजुनही पाहीजे तितकी लैंगिक संब़धाविषयी शिक्षणाविषयीची पाहीजे तितकी जागृकता सतर्कता
निर्माण झालेली दिसुन येत नाहीये.
पण आता बाॅक्स आॅफिसवर लैंगिक संबंधाविषयी मार्गदर्शन करणारा एक नवीन चित्रपट आला आहे.ज्याचे नाव आहे छत्रीवाली.
ह्या चित्रपटात आपण लैंगिक संब़ंध साधताना नेहमी सुरक्षा म्हणून कंडोम वापरले पाहीजे.असा लैंगिक सुरक्षेविषयी संदेश देण्यात आला आहे.
छत्रीवाली ह्या हिंदी चित्रपटात आपणास हरियाणा मधील करनाळ गावात राहत असलेल्या सानिया नावाच्या मुलीची स्टोरी पाहायला मिळते.
सानिया ही एक रसायनशास्त्रामधील विद्यार्थीनीं असते जी रसायन शास्त्राचे क्लासेस देखील घेत असते.
नोकरीच्या शोधात असलेल्या सानियाला खुप प्रयत्न केल्यावर एका कंडोम फॅक्टरी मध्ये कंडोम टेस्टिंग करण्याचे काम मिळते.
चित्रपटातील सानिया ही एका कंडोम फॅक्टरी मध्ये कंडोम टेस्टिंग चे काम करत असते.आपण करत आहे ते काम लैंगिक शिक्षणावर लैंगिक संबंध जागृकतेवर आधारित आहे म्हणून सानियाला आपले काम करायला कुठलीही लाज वाटत नसते.
पण चारचौघात कोणी विचारले की तु काय काम करते तेव्हा मी कंडोम टेस्टिंगचे काम करते असे सांगायला सानियाला लज्जा वाटत असते विचित्र वाटत असते म्हणुन ती सर्वांना खोटे बोलते की ती एका छत्रीच्या कारखान्यात कामाला लागलेली आहे.
अणि कंडोमला देखील सांकेतिक भाषा मध्ये छत्री असेच म्हटले जात असते.
सानियाचा पती सुमित याला देखील ती नेमकी काय काम करते याचा अंदाजा नसतो.
शेवटी खुप संघर्षानंतर सानिया आपल्या कुटुंबाला अणि समाजातील इतर लोकांना हे पटवून देण्यास यशस्वी होते की लैंगिक संबंध अणि कंडोम विषयी उघडपणे चर्चा करणे कुठलीही चुकीची घृणास्पद अणि वाईट बाब नाहीये.
याविषयी लहान मुलांनाही एज्युकेशन प्राप्त व्हावे यासाठी सानिया शाळेत देखील ह्या विषयावर कॅपेन चालवते.
समाजात लैंगिक संबंधाविषयी लैंगिक शिक्षणाविषयी जागरूकता असणे गरजेचे आहे हे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटात सेफ सेक्सला प्रमोट करण्यात आले आहे.
छत्रीवाली हा चित्रपट कुठे अणि कधी रिलीज केला जाणार आहे? Chatriwali movie release date in Marathi
छत्रीवाली हा चित्रपट जी फाईव्ह ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २० जानेवारी २०२३ रिलीज करण्यात आला आहे.
छत्रीवाली चित्रपटातील प्रमुख कलाकार -chatriwali movie cast in Marathi
● रकुल प्रित सिंह -सानिया धिंगराच्या भुमिकेत
● सतिश कौशिक -रतन लांबाच्या भुमिकेत
● सुमित व्यास -त्रषी कालरा सानियाचा पती
● राजेश तेलंग
● डाॅली आलूवालिया
लेखन -संचित गुप्ता,प्रियदर्शि श्रीवास्तव
दिग्दर्शन -विजय देओसकर,तेजस प्रभा
निर्माता -राॅनी स्क्रुव्हवाला
स्टोरी अणि स्क्रीन प्ले -प्रियदर्शी श्रीवास्तव अणि संचित गुप्ता
एडिटर -श्रुती बोरा