बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू -DBSKKV Dapoli recruitment 2023 in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू dbskkv dapoli recruitment 2023 in Marathi

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे भरतीचे नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.ही एक सरकारी नोकरी असणार आहे.पण ही एक कंत्राटी तत्वावर केली जात असलेली भरती आहे.

ह्या भरतीसाठी किमान ३८ वय असलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे यापेक्षा अधिक वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही.

ह्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील कुठलाही अनुभवी किंवा फ्रेशर उमेदवार देखील अॅप्लाय करू शकणार आहे.

सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आॅफलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.

ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना १२००० ते १५ हजार ५०० रूपये इतके वेतन दिले जाणार आहे.सदर भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवारांना कुठल्याही प्रकारची फी भरावी लागणार नाहीये.

सदर भरती दरम्यान पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे अंतिम निवड केली जाईल.

ज्या पात्र उमेदवारांची भरती दरम्यान अंतिम निवड केली जाईल त्यांना दापोली रत्नागिरी येथे शासकीय नोकरी करायची संधी प्राप्त होणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत सदर भरतीसाठी आॅफलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

प्रभारी कार्यालय अग्रिल नाॅलेज मॅनेजमेंट युनिट,डाॅ बी एस कोकण कृषी विद्यापीठ दापोली

भरती होत असलेल्या पदांचे नाव –

१) तांत्रिक सहाय्यक

एकुण जागा १

२) मशिन आॅपरेटर सह मॅकेनिक

एकुण जागा १

See also  भारतातील Top 10 University - Top 10 University In India Marathi

३) ड्रायव्हर टॅक्टर सह फिल्ड वाहन

एकुण जागा १

शैक्षणिक पात्रतेची अट –

तांत्रिक सहाय्यक पदासाठी बी टेक अॅग्री झालेले असणे आवश्यक आहे

मशिन आॅपरेटर सह मॅकेनिक पदासाठी आयटीया डिझेल मॅकेनीक मोटार मॅकेनिक झालेला असावा.

ड्राईव्हर टॅक्टर सह फिल्ड वाहन पदासाठी उमेदवाराचे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवारांकडे टॅक्टर एल एम व्ही टीटी इत्यादी वाहनांचा परवाना असणे आवश्यक आहे.

वेतन –

ज्या उमेदवारांची तांत्रिक सहाय्यक पदासाठी निवड केली जाईल त्यांना १५ हजार ५०० रूपये इतके वेतन दिले जाणार आहे.

ज्या उमेदवारांची मशिन आॅपरेटर सह मॅकेनिक पदासाठी निवड केली जाईल त्यांना १२ हजार रूपये इतके वेतन दिले जाणार आहे.

ज्या उमेदवारांची ड्राईव्हर टॅक्टर सह फील्ड वाहन पदासाठी निवड केली जाईल त्यांना १० हजार रूपये इतके वेतन दिले जाणार आहे.

अर्ज कसा अणि कोठे करायचा आहे?

सदर पदांसाठी सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी आॅफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. देय तारखेनंतर पाठविलेल्या अर्जाची अजिबात दखल घेतली जाणार नाहीये.

मुलाखतीची तारीख –

मुलाखत कधी असेल हे निवड झालेल्या उमेदवारांना सेपरेटली कळविण्यात येईल.

मुलाखतीला हजर राहण्यासाठी उमेदवारांना कुठलाही टीए डीए देण्यात येणार नाही.

अधिकृत वेबसाईट-

www.dbskkv.org

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा