ह्या शहरांमध्ये आज गुड फ्रायडे निमित्त सुट्टी असणार आहे- Good Friday holiday today in this cities in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

ह्या शहरांमध्ये आज गुड फ्रायडे निमित्त सुट्टी असणार आहेGood Friday holiday today in this cities in Marathi

आज गुड फ्रायडे असल्याने आज अनेक शहरांमध्ये बॅका बंद असणार आहे.

आज आपण भारतात कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या शहरात गुड फ्रायडे निमित्त बॅकांना सुटटी असणार आहे हे जाणुन घेणार आहोत.

गुड फ्रायडे निमित्त आज ७ एप्रिल रोजी अनेक ठिकाणी सार्वजनिक तसेच खाजगी बॅका बंद असणार आहेत.

कोणकोणत्या शहरात गुड फ्रायडे निमित्त आज बॅका बंद असणार आहेत?

चंदीगड,चेन्नई,भुवनेश्वर,मुंबई,नवी दिल्ली, नागपुर,पटणा,लखनौ,शिलाॅग, थिरूवअनंतपुरम,पणजी,रायपुर,रांची,आयझआॅल,

बंगळुरू,भोपाळ,बेलापुर,कोलकत्ता,कोची, कानपुर, तेलंगणा, इंफाळ,हैदराबाद,आंध्र प्रदेश,डेहराडून गंगटोक इत्यादी अशा विविध ठिकाणी आज गुड फ्रायडे निमित्त खाजगी तसेच सार्वजनिक बॅका बंद असणार आहेत.

याचसोबत अजुन अत्यंत महत्वाची बाब म्हणजे जी बॅक खाते व्यवहार करणारया व्यक्तींना माहीती असणे आवश्यक आहे ती म्हणजे ७ एप्रिल रोजी गुड फ्रायडे निमित्त सुट्टी असणार आहे अणि त्याच्या दुसरया दिवशी दुसरा शनिवार येत असल्याने त्याची सुटटी असणार आहे.कारण आरबी आयच्या नियमानुसार भारतातील बॅक दुसरया शनिवारी बंद असतात.

अणि ह्या सर्व बंद असलेल्या खाजगी तसेच सार्वजनिक बॅक पहिल्या किंवा तिसरया शनिवारच्या दिवशी उघडत असतात.

शनिवार नंतर रविवारी देखील सुटटी असणार आहे म्हणून आता ज्यांना बॅकिग खाते व्यवहार करायचे आहे त्यांना १० एप्रिल पर्यंत वाट बघावी लागणार आहे.

See also  बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरू का मानले? legacy of Mahatma Phule and Dr. BR Ambedkar -
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा