स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार – Powerful inspirational Quotes of Swami Vivekananda in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार Powerful inspirational Quotes of Swami Vivekananda in Marathi

१)ज्यावेळी तुम्ही कुठलेही काम करण्याची प्रतिज्ञा करता त्याचवेळी ते काम पुर्ण केले पाहिजे नाहीतर लोकांचा तुमच्या वरील विश्वास नाहीसा होतो.

२) अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे.तोपर्यत शिकत राहा

३) धैर्य दृढता अणि पवित्रता या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहे.

४) दिवसातुन कमीत कमी एकदा स्वताशी बोला नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीची बैठक गमवाल.

५) शक्यतेच्या सीमेला जाणुन घेण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडुन पुढे निघणे आहे.

६) जोपर्यंत तुम्ही स्वतावर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवालाही तुमच्यावर विश्वास वाटणार नाही.

७) असे कधीच म्हणू नका मी करू शकत नाही कारण तुम्ही अनंत आहात तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता.

८) स्वताच्या ध्येयावर ठाम राहा आणि लोकांना जे बोलायचे ते बोलु द्या एकदिवस हेच लोक तुमचे गुगगान करतील.

Powerful inspirational Quotes of Swami Vivekananda in Marathi
Powerful inspirational Quotes of Swami Vivekananda in Marathi

९) जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ते भित्रे असतात.जे स्वतःचे भविष्य स्वता घडवतात ते खरे कणखर असतात.

१०) महान कार्य करण्यासाठी नेहमी महान त्याग करावा लागतो.

११) सत्यासाठी काहीही सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी सत्य सोडु नका

१२) उठा जागे व्हा आपले ध्येय पुर्ण होईपर्यंत थांबू नका

१३) संघर्ष जितका कठिन असेल तेवढे तुमचे यश शानदार असणार आहे.

१४) स्वताला कमजोर समजणे सर्वात मोठे पाप आहे.

१५) एक रस्ता निवडा त्यावर विचार करा अणि त्या विचाराला आपले जीवन बनवा

१६) जोखिम उचलायला घाबरू नका जर तुम्ही जिंकलात तर नेतृत्व कराल अणि हरलात तर मार्गदर्शन कराल.

१७) जेव्हा तुम्ही व्यस्त बिझी असता तेव्हा सर्व सोप वाटत जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपे वाटत नाही.

१८) मोठ्या योजनांना पुर्ण करण्यासाठी कधीच मोठी उडी घेऊ नका.हळुहळु सुरूवात करा जमिनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा.

See also  मिताली राजने - महिला क्रिकेटपटु ने तोडले सचिन तेंडुलकरचे रेकाँर्ड - Mitali Raj cricket player

१९) ज्या दिवशी तुमच्या समोर कुठलीही समस्या नसेल तर समजुन जा की तुम्ही चुकीच्या मार्गाने चालत राहात.

२०) एकावेळी एकच काम करा ते करताना त्यात आपला पुर्ण आत्मा टाका अणि ते काम पुर्ण करा.

२१) जसा तुम्ही विचार करता तसे तुम्ही बनता स्वताला कमजोर मानाल तर कमजोर बनाल अणि सक्षम मानाल तर सक्षम बनाल

२२) कोणाचीही निंदा करू नका जर तुम्ही कोणाच्या मदतीकरीता हात पुढे करु शकत असाल तर नक्की करा अणि शक्य नसेल तर हात जोडा त्यांना आशीर्वाद द्या अणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.

२३) जर धन हे दुसरयांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचे मुल्य आहे.नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तेवढे चांगले

२४) हजार वेळा ठेच लागल्यावर एक चांगले चरित्र निर्माण होते.

२५) जो अग्नी आपणास उब देतो तोच आपणास नष्ट देखील करू शकतो पण हा अग्रीचा दोष नाही.

२६) तुम्ही जितके बाहेर पडाल दुसरयांचे चांगले कराल तितके तुमचे मन शुद्ध राहील.अणि ह्या शुद्ध मनात ईश्वर राहील.

२७) जी व्यक्ती गरीब अणि असाहाय लोकांसाठी अश्रू गाळते ती महान आत्मा आहे असे नसेल तर ती व्यक्ती एक दुरात्मा आहे.

२८) जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतील तुमची निंदा करतील तेव्हा त्यांना आशीर्वाद द्या आणि असा विचार करा की ते लोक तुमच्यातील वाईट गोष्ट काढण्यासाठी तुमची मदत करत आहेत.

२९) मन अणि मेंदुच्या युद्धात नेहमी मनाचे एका

३०) स्वतंत्र होण्याचे धाडस करा जिथपर्यंत तुमचे विचार जातील तिथपर्यंत जाण्याचे धाडस करा.अणि ते तुमच्या जगण्यात आणण्याचे धाडस करा

३१) ब्रम्हांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे हे आपणच आहेत जे डोळयावर हात ठेवून म्हणत आहोत समोर अंधार आहे.

See also  आपण जांभई का देतो ? Why do we Yawn?

३२) चिंतन करा चिंता नाही अणि नवीन विचारांना जन्म द्या.

३३) मनुष्य सेवा हीच खरी परमेश्वर सेवा आहे.

३४) धन्य आहेस ते लोक दुसरयांच्या सेवेत आपले संपूर्ण आयुष्य खर्च करतात.

३५) जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे अणि तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.

३६) स्वतःच विकास तुम्हाला स्वताहुन करावा लागेल.

३७) ना कोणी तुम्हाला ना कोणते अध्यात्म तुम्हाला घडवु शकतो कोणीच तुमचे शिक्षक नाही उलट तुमचा आत्मा तुमचा शिक्षक आहे.

३८) जर आपण परमेश्वराला जिवंत प्राण्यांत अणि आपल्या हदयात बघु शकत नाही तर मग आपण त्याला कुठेच बघू शकत नाही.

३९) आपले कर्तव्य आहे की आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणा ठरावे.

४०) आदर्शाला जितके सत्य आहे तितके ठेवण्याचा प्रयत्न करा

४१) वारंवार देवाचे नाव जपल्याने कोणी धार्मिक बनत नाही जी व्यक्ती सत्य कर्म करते तीच खरी धार्मिक असते.

४२) आपण तेच आहोत जे आपल्या विचारांनी आपणास बनवले आहे.

४३) पसंत त्याला करा जो तुमच्यात परिवर्तन घडवुन आणेल नाहीतर प्रभावी तर डोंबारी देखील करू शकतो.

४४) याने फरक नाही पडत तुम्ही काय आहे अणि कसे दिसता फरक याने पडत असतो की तुम्ही काय करू शकता.

४५) व्यस्त असणे पुरेसे नाहीये व्यस्त तर मुंग्या पण असतात प्रश्न हा आहे की तुम्ही कोणत्या कामात व्यस्त आहात.

४६) जोपर्यंत आपण एखादे काम करत नाही तोपर्यंत ते आपणास का अशक्य वाटत असते.

४७) एकदा हरल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करायला घाबरू नका कारण ह्यावेळी सुरूवात शुन्यापासुन नाही तर तुमच्या अनुभवापासुन होईल.

४८) ओळख बनवायची आहे तर अशी बनवा की कोणी तुमची निंदा केली तरी कोणाला विश्वास पटणार नाही.

See also  जीआय टॅग म्हणजे काय? याचे महत्त्व काय आहे?
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा