मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना – उद्देश्य- (PM KUSUM– Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evem Utthan Mahabhiyan)
- शेतकर्यांना दिवसा ही सिंचन करणे शक्य व्हावे.
- राज्य शासनाची पारंपरिक पध्दतीने कृषीपंप जोडणी साठी लागणार्या खर्चची बचत होणे॰
- अनुदान व क्रॉस सबसिडी मधील बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे.
- डिझेल पंप च वापर टाळून वायु,ध्वनि प्रदूर्षण कमी करणे.
मुख्यमंत्री सौर कृषीपंप-(PM KUSUM) योजना करता अर्ज कुठे आणि कसा कराल:
- लाभार्थीने ऑनलाइन अर्ज MSEDCL Solar Porta करावा – https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/AGSolarPump?uiActionName=getA1FormNEW
- अर्ज भरून नंतर अर्ज -submitt करावा , आवश्यक ते कागद पत्रे गरजेनुसार uplaod करावी
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- जातीचे प्रमाण पत्र
- अर्ज केल्यानतर 10 दिवसात, अर्जदारा चे स्थळ परीक्षण करून फील्ड ऑफिसर (MSEB )डिमांड नोट देवून लाभार्थी ची निकाषा नुसार निवड करतील.
- डिमांड नोट नुसार पेमेंट केल्या नंतर , लाभार्थी कुठल्या एजन्सी कडून योजना राबवायची त्याचे नाव सुचवू शकते.
- महावितरण कडून त्या एजन्सी ला 3 दिवसात LOA दिली जाईन,
- एजन्सी ल 90 दिवसात काम पूर्ण करणे बंधन कारक असून , काम पूर्ण झाल्याच्या कमिशन रिपोर्ट, पूर्ण, बिल, फोटो सहित संकेत स्थळा वर uplaod करणे आवश्यक आहे .
- अर्जदारास वेळोवेळी योजनेची माहिती mobile sms द्वारे देण्यात येईल.
- काम पूर्ण केल्यानंतर ,आणि सर्व निकष पूर्ण केल्यानंतर एजन्सी ल पूर्ण पेमेंट करण्यात येईल.
मुख्यमंत्री सौर कृषीपंप-योजने चे लाभार्थी निवडीचे निकष:
- सदर योजने चा लाभ घेण्यासाठी शेतकऱयांकडे पाण्याचा साठा उपलब्ध असावा मात्र अशा शेतकऱयांकडे पारंपरिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी.
- ५ एकर शेतजमीन धारक शेतकर्यास ३ अश्वशक्तीक्षमते सौरकृषी व
- ५ एकरापेक्षा शेतजमीन धारक शेतकर्यास ५ अश्वशक्तीक्षमते चा सौरकृषी पंप देय
- शेतजमीन ५ एकरापेक्षा जास्त असल्यास शेतकर्यास भौगोलिक परिस्थिति विचारात घेऊन7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देण्याचा विचार करण्यात येईल.
- विद्युतीकरण न झालेल,, वन विभाग कडून परवानगी न मिळलेले, महावितरण कडे पैसे भरून ही जोडणी न मिळालेले , येत्या काळात जोडणी लवकर च मिळेल ह्याची खात्री नसलेले अश्या शेतकर्यांना ह्या योजनेत प्राधान्य राहील.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे,विहीर , बोअरवेल,बारमाही वाहनरी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीन धारक शेतकरी सुध्दा सक्षम अधिकारयाकडून खात्री केल्या नंतर योजने साठी पात्र राहतील.
सदर PM KUSUM -योजनें अंतर्गत सौरकृषी पंपसंच किमतीच्या
- सर्व साधार गट च्या लाभार्थ्यांने – १० टक्के
- अनुसूचीत जाती /अनुसूचीत जमातीच्या च्या लाभार्थ्यांने – 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरणे आवश्यक आहे –
फोन- 1800-102-3435 or 1800-233-3435 आणि ईमेल- [email protected]