व्ही आयटी म्हणजे काय?व्हि आयटीचा फुलफाॅम काय होतो? – VELLORE IT

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

व्ही आयटी म्हणजे काय?व्हि आयटीचा फुलफाॅम काय होतो?

व्ही आयटीचा फुलफाॅम vellore institute of technology असा होतो.

व्ही आयटीचा अर्थ व्हेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असा होतो.ही एक संस्था आहे जीची स्थापणा चेन्नई जवळ असलेल्या तामिळनाडू शहरातील एका वेल्लोर नामक शहरात करण्यात आली आहे.

ही एक खाजगी संस्था आहे जिला युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन कडुन डीम्ड टुबी युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता प्राप्त करून देण्यात आली आहे.

व्ही आयटी काॅलेज भारतातील सर्वोत्कृष्ट टाॅप इंजिनिअरींग काॅलेजपैकी एक मानले जाते.२०१९ दरम्यान भारत सरकारच्या वतीने ह्या काॅलेजला भारतातील पहिल्या क्रमांकाचे इंजिनिअरींग काॅलेज असा दर्जा दिला होता.

याचसोबत भारत सरकारच्या वतीने व्हीआयटी काॅलेजला इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्सचा म्हणजेच एक सर्वात मोठी विशाल संस्था असण्याचा मान दर्जा देखील देण्यात आला आहे.

ह्या काॅलेविषयी असे सांगितले जाते की इथे इंजिनिअरिंगचे शिक्षण प्राप्त करणारया विद्यार्थ्यांना एक चांगल्या पॅकेजचा जाॅब उपलब्ध होत असतो.

व्हीआयटी हे भारतातील सर्वांत मोठे इंजिनिअरींग काॅलेज असल्याने संपुर्ण भारतातील इंजिनिअरींग मध्ये करिअर करू इच्छित उमेदवार विद्यार्थी ह्या काॅलेज मध्ये प्रवेश घेऊ इच्छित असतात.

कारण हे भारतातील सर्वांत टाॅप इंजिनिअरींग काॅलेज म्हणून ओळखले जाते.हया काॅलेजमध्ये प्रवेश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी शर्यत लागत असते.

दरवर्षी लाखो विद्यार्थी ह्या काॅलेजमध्ये अॅडमिशन प्राप्त करण्यासाठी इंट्रान्स एक्झॅम देतात पण मोजकेच विद्यार्थ्यांना ह्या काॅलेजमध्ये प्रवेश घेता येत असतो एवढी स्पर्धा ह्या काॅलेजमध्ये अॅडमिशन प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असते.

वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने संशोधन क्षेत्रात आतापर्यंत फार उत्तम कामगिरी केली असल्याचे सांगितले जाते.

सध्या व्हिआयटी काॅलेजमध्ये अनेक कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.हया काॅलेज मध्ये आपणास २० अंडर ग्रॅज्युएट कोर्स तसेच ३४ पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स साठी अॅडमिशन घेता येते.

याचसोबत इथे खास विद्यार्थ्यांकरीता विविध प्रकारचे इंटिग्रेटेड कोर्स अणि रिसर्च प्रोग्रॅम देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

See also  जालियनवाला बाग हत्याकांडांचा नेमका इतिहास काय आहे? -Jallianwala Bagh History

वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंजिनिअरींगचे विद्यार्थी बीई,बीटेक,एमटेक,एमबीए,बीबीए,बीसीए,एमसीए एम एस्सी,बीएससी बी आर्क इत्यादी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

फक्त इंजिनिअरींग तसेच एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आपणास इंट्रान्स एक्झॅम देणे अनिवार्य असते अणि बीएससी अभ्यासक्रमात प्रवेश हा आपणास आपल्या प्राप्त केलेल्या मार्कच्या बेसेसवर दिला जातो.

असे सांगितले जाते की अभियांत्रिकी प्रवेशासाठी फाॅर्म भरताना VITEEE असे लिहिणे गरजेचे आहे.

इथे शिक्षण घेणारया विद्यार्थ्यांना मोठमोठ्या उत्तम कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजचा जाॅब प्राप्त होत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा