राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय विषयी थोडक्यात माहिती National Defence College information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय विषयी थोडक्यात माहिती national defense College information in Marathi

27 एप्रिल १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे म्हणजेच NDC चे उद्घाटन करण्यात आले होते.

आज नॅशनल डिफेन्स काॅलेजच्या उद्घाटन दिनानिमित्त आपण राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय national defence College विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय हे राष्ट्रीय सुरक्षा अणि राष्ट्रीय रणनीतीसाठी भारतातील शीर्ष शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते.

राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय हे भारतातील दिल्ली शहरात आहे.हे भारतीय सैन्यासाठी उच्च शिक्षण संस्था मानली जाते.

राष्ट्रीय मंत्रालयाने असे म्हटले आहे की अशा प्रकारचे शिक्षण देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे.कारण सैन्य भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय सुरक्षेशी संबंधित विविध विषयांचे अध्ययन करावयास भेटणार आहे.

लेफ्टनंट जनरल कुवर बहादुर सिंह यांना ह्या महाविद्यालयातील पहिले कमांडंट म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

भारतीय सैन्य जसे की आर्मी नेव्ही एअर फोर्स मधील अधिकारी,भारतीय नागरी सेवेचे समकक्ष अधिकारी इत्यादी फक्त ह्या अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतात.

राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय हे एक संरक्षण सेवा प्रशिक्षण संस्था आहे.जिथे सैन्य दलातील अधिकारी वर्गाला संरक्षणाचे धडे दिले जातात.

असे सांगितले जाते की ह्या काॅलेजमध्ये फक्त भारत सरकारचे संयुक्त सचिव रॅक,वन स्टार रॅक अणि सिविल सेवेच्या अधिकारींना फक्त शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो.

ह्या काॅलेजच्या फॅकल्टी मध्ये सर्व आर्मी नेव्ही एअर फोर्स सिव्हील सर्विसचे अधिकारी आहेत.

See also  हात धुण्याचे महत्व - 15 ऑक्टोबर ग्लोबल हँड वॉशिंग डे - Global Hand Washing Day Marathi
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा