महाराष्ट्र राज्या विषयी जाणुन घ्यायची काही रोचक तथ्ये amazing facts about maharashtra state in Marathi
महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत मोठे अणि सुसंस्कृत राज्य आहे.
महाराष्ट्र राज्यातील पन्नास टक्के लोक शहरात राहतात अणि यात ३० टक्के लोक हे पुणे मुंबई सारख्या शहरात वास्तव्यास आहेत.
जगातील सर्वात मोठे कांद्याचे मार्केट आपल्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात आहे.
भारतातील सर्वात जास्त किल्ले हे महाराष्ट्र राज्यात आहेत.
महाराष्ट्रात एकूण ३५० किल्ले आहेत.यातील ३०० पेक्षा अधिक किल्ले शिवाजी महाराज यांनी बांधलेले आहेत.
शिवाजी महाराज यांनी ३०० पेक्षा अधिक किल्ले महाराष्ट्र राज्यात बांधले होते.
भारतातील सर्वात जास्त पाण्याची धरणे देखील आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत.
आपल्या महाराष्ट्र राज्यात नवापुर नावाचे एक असे रेल्वेस्टेशन आहे जे अर्धे महाराष्ट्रात अणि अर्धे गुजरात मध्ये आहे.
आशिया खंडातील पहिली रेल्वे १८५३ मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम धावली होती.ही रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई अणि ठाणे यांच्या मध्ये धावली होती.
महाराष्ट्र राज्यातील मुंबई ह्या शहरात रोज ७५ लाख लोक रेल्वेने प्रवास करतात.ही संख्या स्वित्झर्लंड देशातील लोकसंख्येपेक्षा अधिक मानली जाते.
प्रत्येक वर्षी जगभरातील सर्वाधिक कांद्याचे उत्पादन एकटा नाशिक जिल्हा करतो असे सांगितले जाते.
महाराष्ट्र याआधी बाॅम्बे प्रेसिडेन्सी तसेच बाॅम्बे स्टेट यानावाने ओळखले जात होते.
महाराष्ट्र हे लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य मानले जाते.अणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे मोठे राज्य म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्यातील नागपुर हे शहर कुठल्याही राज्याची राजधानी नाहीये तरी देखील रिझर्व बँक ऑफ इंडियाची एक शाखा इथे उभारण्यात स्थापित करण्यात आली आहे.
शिवाजी महाराज यांनीच महाराष्ट्र राज्यातील पहिले नेव्ही पथक सुरू केले होते.
भारतातील सर्वात पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र महाराष्ट्रात बनविण्यात आला होता.
नाशिक जिल्ह्यातील राहणारया दादासाहेब फाळके यांनी नाशिक जिल्ह्यातच हा चित्रपट बनविला होता.
महाराष्ट्र एकमेव असे राज्य आहे जिथे दोन मेट्रो सिटी एक पुणे अणि एक मुंबई.
भारतातील जगातील मोठमोठ्या कंपनीचे मुख्यालय महाराष्ट्र राज्यातील मुंबई ह्या शहरात आहे.
गणेश चतुर्थी हा सण उत्सव महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक महत्वपूर्ण सण उत्सव मानला जातो.म्हणुन महाराष्ट्र राज्यात हा सण उत्सव मोठया उत्साहात गाजावाजा करत साजरा केला जातो.
भारतातील सर्वाधिक कर भरणारे महाराष्ट्रात असल्याचे सांगितले जाते.
भारतातील सर्वात मोठे रोड नेटवर्क महाराष्ट्र राज्यात आहे.
मुंबई मधील डब्बेवाले इतिहासात एकदाच अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला २०११ मध्ये पाठिंबा देण्यासाठी संपावर गेले होते.
भारतातील सर्व शासकीय सोने महाराष्ट्र राज्यातील नागपुर येथे ठेवले जाते.