९ मे २०२३ रोजीचे महत्वाचे दिनविशेष – Dinvishesh 9 May 2023
- ९ मे १९५५ रोजी नाटो मध्ये पश्चिम जर्मनी ह्या देशाने प्रवेश केला होता.
- ९ मे १८७४ रोजी मुंबई शहरात घोडयांनी ओढल्या जात असलेल्या ट्राम सुरू झाल्या होत्या.
- ९ मे १९३६ रोजी इटली ह्या देशाने इथिओपिया ह्या देशाला बळकावण्यात यश प्राप्त केले होते.
- ९ मे १९०४ रोजी सिटी टुरो हे वाफेवर चालत असलेले इंजिन १६० किलोमीटर ताशी पेक्षा जास्त वेगाने धावत असलेले युरोप ह्या देशामधील पहिले इंजिन बनले होते.
- ९ मे १९१७ रोजी कवी शास्त्रज्ञ डाॅक्टर कान्होबा रणछोडदास यांचे निधन झाले होते.
- ९ मे १९५९ रोजी भारतीय शिक्षणतज्ज्ञ कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले होते.
- ९ मे १९१९ रोजी नारायण वामन टिळक यांचे निधन झाले होते.
- ९ मे १९०५ रोजी मदर्स डे च्या सहसंस्थापिका एॅन जाॅविस यांचे निधन झाले होते.
- ९ मे १९९५ रोजी मराठी चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांचे निधन झाले होते.
- ९ मे २००८ रोजी किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित फिरोज दस्तुर यांचे निधन झाले होते.
- ९ मे १९९९ रोजी उद्योजक करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचे निधन झाले होते.
- ९ मे २०१४ रोजी भारतीय राजकारणी नेदुरमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन झाले होते.
- ९ मे १९८६ रोजी एडमंड हिलरी यांच्यासोबत सर्वप्रथम माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे गिर्यारोहक शेरपा नाॅर्गे यांचे निधन झाले होते.
- ९ मे १९३१ रोजी जर्मन अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचे निधन झाले होते.
- ९ मे १८१४ रोजी इंग्लिश व्याकरणकार ग्रंथकार धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म झाला होता.
- ९ मे १५४० रोजी मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म झाला होता.
- ९ मे १८६६ रोजी भारतीय थोर समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म झाला होता.
- ९ मे १८८२ रोजी कैसर शिपयार्ड तसेच कैसर एल्युमिनिअमचे संस्थापक यांचा जन्म झाला होता.
- ९ मे १८८६ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते केशवराव मारूतराव जेधे यांचा जन्म झाला होता.
- ९ मे १९२८ रोजी समाजवादी कामगार नेता समाजवादाचे अभ्यासक वसंत निलकंठ गुप्ते यांचा जन्म झाला होता.
- ९ मे १८७७ रोजी पेरू ह्या देशामध्ये किनारपट्टीवर झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भुकंपामुळे२५४१ लोक मृत्युमुखी पडले होते.