Maharana Pratap Jayanti 2023 Wishes In Marathi
महाराणा प्रताप हे मूळचे राजस्थानचे, असे असले तरी महाराष्ट्रात त्यांची जयंती तितक्याच उत्साहात साजरी केले जाते. शिरोमणी महाराणा प्रताप हे १५४० ते १५८७ पर्यंत सिसोदिया राजपूत घराण्याचे शासक होते. महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी राजस्थानमधील मेवाडच्या कुंभलगड किल्ल्यात झाला. महाराणा प्रताप यांच्या वडिलांचे नाव महाराणा उदय सिंह आणि आईचे नाव महाराणी जयवंताबाई होते.
जो चेतकवर स्वार होऊन ,
शत्रू संघारले होते भाल्याने,
मातृभूमीच्या फायद्यासाठी,
बरीच वर्षे जंगलात घालवली या वीराने.
महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा !!
जे मुघलांपुढे झुकले नाही,
मातृभूमीच्या भक्तीचा नवा आदर्श निर्माण केला,
महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा !!
महान योद्धा आणि राज्यकर्ता
ज्यानी राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी
आपल्या प्राणाची आहुती दिली
पण अधर्मापुढे झुकले नाही.
अशा शूर शिरोमणी महाराणा प्रतापजींच्या
चरणी विनम्र अभिवादन,
महाराणा प्रताप जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. !!
महाराणा प्रताप जी हे अद्भूत शौर्य,
धैर्य आणि दृढनिश्चयाचे अद्वितीय प्रतीक आहेत.
महाराणा प्रताप जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!
जागतिक रेडक्राॅस दिवस का साजरा केला जातो ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे?
भारतमातेचा वीरपुत्र, प्रत्येक हिंदुस्थानी माणसाचे लाडके …
कुअर प्रतापजींच्या चरणी नमन..
महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रताप याची शौर्याची कहाणी,
प्रत्येकजण गाणार आणि गातच राहणार,
मातृभूमीचे लाडके सुपुत्र
महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !