बॅक निफ्टीची विकली एक्सपायरी बदलणार गुरूवार ऐवजी आता ह्या दिवशी होणार बॅक निफ्टीची एक्सपायरी – Bank Nifty weekly expiry shifted to Friday in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

बॅक निफ्टीची विकली एक्सपायरी बदलणार – Bank Nifty weekly expiry shifted to Friday in Marathi

देशातील प्रमुख शेअर बाजार नॅशनल स्टाॅक एक्सचेंजकडुन मंगळवारी एक महवपुर्ण घोषणे दवारे असे कळविण्यात आले आहे की १४ जुलै पासून बॅक निफ्टीच्या मंथली विकली एक्सपायरीचे वेळापत्रक बदलणार आहे.

बॅक निफ्टीच्या पयुचर अणि आॅप्शन ट्रेडर्स करीता ही एक मोठी बातमी असणार आहे.

गुरूवार ऐवजी आता शुक्रवारच्या दिवशी बॅक निफ्टीची एक्सपायरी बघायला मिळणार आहे.अदयाप निफ्टीची एक्सपायरी बदलण्यात आली नसुन ती गुरूवारच्या दिवशीच असणार आहे.

याविषयीचे परिपत्रक देखील नॅशनल स्टाॅक एक्सचेंजकडुन जारी करण्यात आले आहे.पहिल्यांदा हा करण्यात आलेला बदल ७ जुलै रोजी लागु होईल अणि याची एक्सपायरी १४ जुलै रोजी आपणास पाहावयास मिळेल.

म्हणजे आता बॅक निफ्टीच्या आॅप्शन अणि फ्युचर डीलची एक्सपायरी आपणास शुक्रवारच्या दिवशी पाहायला मिळणार आहे.

एन एसईने आपल्या जारी केलेल्या परिपत्रकात असे देखील नमुद केले आहे की गुरूवारच्या दिवशी एक्सपायरी होणारे सर्व करार शुक्रवारच्या दिवशी ६ जुलै रोजी सुधारीत केले जाणार आहे.

बॅक निफ्टीची विकली एक्सपायरी बदलण्याचे कारण काय आहे?

Bank Nifty weekly expiry shifted to Friday in Marathi

असे सांगितले जाते आहे की भारत देशातील दोन सर्वात मोठे एक्सचेंज बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंज अणि नॅशनल स्टाॅक एक्सचेंज मध्ये संघर्ष पाहावयास मिळत आहे

ट्रेडर्सने आपल्या एक्सचेंजच्या एक्सपायरी मध्ये ट्रेडिंग करावी म्हणून हे दोन एक्सचेंज एकमेकांंना हरवण्यासाठी असे करत असल्याचे सांगितले जात आहे.

सेन्सेक्सने शुक्रवारी आपल्या आॅप्शनची एक्सपायरी बदलली यानंतर एन एसई ने देखील तसेच केले अणि बॅक निफ्टीची एक्सपायरी जी गुरूवारी व्हायची ती शुक्रवारी केली आहे.

See also  हिंदु ग्रोथ रेट म्हणजे काय? | Hindu Growth Rate Meaning In Marathi
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा