२३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाणार नरेंद्र मोदी यांची घोषणा – The point where the moon lander of Chandrayaan-3 landed will now be known as ‘Shiv Shakti’.

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

२३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाणार नरेंद्र मोदी यांची घोषणा – Shiv Shakti

23 ऑगस्ट  रोजी आपल्या भारत देशाने चंद्रावर पहिल्यांदा आपला तिरंगा फडकावला होता त्यामुळे हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल अशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगलोर येथे घोषणा केली आहे.

ज्या चंद्राच्या पृष्ठभागावरील ठिकाणी पाॅईटवर चंद्रयान ३ चे लॅडर उतरले होते त्या जागेला पाॅईटला शिवशक्ती असे नाव दिले जाणार आहे.असे देखील नरेंद्र मोदी म्हटले आहे.

कारण संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा संकल्प हा शिवात आहे.अणि हा संकल्प पुर्ण करण्यासाठी शक्ती देखील शिवशक्तीनेच म्हणून ज्या पाॅईटवर चंद्रयान ३ चे लॅडर उतरले होते त्या पाॅईटला शिवशक्ती असे दिले जाईल असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

याचसोबत ज्या पाॅईटवर भारताच्या चंद्रयान २ ने हार्ड लॅडिंग करत प्रथम पाऊल टाकले होते त्या पाॅईटला देखील तिरंगा पाॅईट म्हणून ओळखले जाईल असे नरेंद्र मोदी म्हटले आहे.

२३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाणार नरेंद्र मोदी यांची घोषणा
२३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाणार नरेंद्र मोदी यांची घोषणा

चंद्रयान ३ मोहीमेत सहभागी झालेल्या भारताच्या वैज्ञानिकांना भेट देण्याकरीता भारताचे पंतप्रधान बंगलोर येथे असलेल्या कमांड नेटवर्क मिशन काॅम्पलेक्स मध्ये गेले होते.

इस्रोच्या चंद्रयान ३ मिशनमधील सहभागी सर्व वैज्ञानिकांची भेट घेत नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे अभिनंदन देखील केले.तिथेच इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना ही महत्वाची घोषणा नरेंद्र मोदी यांनी आज केली.

नरेंद्र मोदी म्हणाले की आज संपूर्ण जगभरात भारतातील शास्त्रज्ञांचे चंद्रयान ३ मिशन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कौतुक करण्यात येत आहे.भारतावर सर्व देशांकडून कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे.

आज आपल्या देशाने ते करून दाखवल जे आजपर्यंत कोणीही केले नाही.आज आपला देश त्या ठिकाणी पोहोचला आहे जिथे पोहचण्यात आजपर्यंत कुठल्याही देशाला यश आले नाही.

एक वेळ अशी होती की आपला भारत देश तिसरया रंगेत असायचा.पण आज व्यापारापासुन तंत्रज्ञानापर्यत सर्वच ठिकाणी आपला देश पहिल्या रांगेत उभा असलेला दिसुन येत आहे.

See also  नागपुर महानगरपालिका मध्ये अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू- Nagpur Mahanagar Palika Recruitment 2023 In Marathi

ह्या कार्यात भारतातील इस्रो सारख्या अंतराळ संशोधन संस्थांचा खुप मोलाचा वाटा आहे.

भारताच्या ह्या विशेष चंद्र मोहीमेत पुरूष अणि महिला वैज्ञानिकांनी आपले विशेष योगदान देत कौतुकास्पद कामगिरी केली.असे देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा