बी एचके फुलफाँर्म – BHK full form in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

Table of Contents

बी एचके फुलफाँर्म – BHK full form in Marathi

मित्रांनो जेव्हा आपण नवीन घर खरेदी करत असतो तेव्हा आपणास एक शब्द आवर्जुन नेहमी ऐकायला मिळत असतो.तो शब्द म्हणजे बी एचके.

आपण जेव्हा एखादे नवीन घर खरेदी करायला जातो तेव्हा ते खरेदी करताना आपणास सांगितले जाते की हा हा एक बी एचके फ्लँट आहे तसेच हा टु बीएचके फ्लँट आहे.

See also  टायटॅनिक जहाज समुद्रात का अणि कसे बुडाले होते?याचा इतिहास काय आहे? -On April 15, 1912, the RMS Titanic sunk in the North Atlantic Ocean

तेव्हा हे वन बी एचके टु बीएचके नेमकी काय भानगड असते हे आपल्याला माहीत नसल्याने आपण कंन्फयुज होऊन जात असतो.समोरच्याला काय उत्तर द्यावे हेच आपणास कळत नसते.

याचसाठी आज आपण बी एचके म्हणजे काय असते?वन बीएचके टु बीएचके कशाला म्हणतात?हे आजच्या लेखातुन जाणुन घेणार आहोत.

बी एचकेचा फुलफाँर्म काय होत असतो?Bhk full form in Marathi

बी एचकेचा फुलफाँर्म bedroom hall and kitchen असा होत असतो.

बी एचके म्हणजे काय?BHK meaning in Marathi

मित्रांनो जेव्हा आपण एखादे अपार्टमेंट बघतो तेव्हा त्याच्याबाहेर एक बोर्ड लावलेला असतो ज्यात येथे वन बी एचके टु बिएचके फ्लँट उपलब्ध असे नाव लिहिलेले आपणास दिसत असते.

अशा वेळी आपल्या मनात प्रश्न निर्माण होत असतो की बीएचके अणि वन बी एचके टु बीएचके म्हणजे नेमकी काय असते?

तर मित्रांनो बीएचके म्हणजे दुसरे काहीही वेगळे नसते याचा बेडरूम हाँल अणि किचन असा होत असतो.

बहुमजली अपार्टमेंट तसेच काँम्पलेक्स मधील हे एक गृहनिर्माण युनिट म्हणुन ओळखले जात असते.

वन बीएचके,टु बीएचके,थ्री बीएचके,फोर बीएचके,फाईव्ह बीएचके,सिक्स बीएचके,सेव्हन बीएचके,एट बीएचके हे बीएचके काँन्फिगरेशनचे प्रकार असतात.

बी एचके हे घरामधील बेडरूम हाँल अणि किचन यांची एकुण संख्या किती आहे हे दर्शवत असते.

वन बीएचके फ्लँट हा कपलसाठी पुरेसा असतो.टु अणि थ्री बीएचके फ्लँट हा एकत्र कुटुंबात राहणारया व्यक्तींसाठी योग्य असतो.अणि ज्यांचे कुटुंब खुपच मोठे आहे.त्यांनी फोर बीएचके अणि फाईव्ह बीएचके मध्ये राहणे अधिक योग्य ठरत असते.

सर्व बीएचके फ्लँट मध्ये बाथरूम अणि टाँयलेटचा देखील समावेश असतो.

वन बीएचके म्हणजे काय?1 bhk meaning in Marathi

वन बीएचके म्हणजे एक बेडरूम एक हाँल अणि एक किचन.

जेव्हा आपण म्हणतो की आम्ही वन बीएचके फ्लँट घेतला तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की असा फ्लँट आपण घेतला आहे ज्यात एक बेडरूम आहे एक हाँल आहे अणि एक किचन आहे.

See also  ऑपरेशनकावेरी काय आहे? ऑपरेशनकावेरीचा मुख्य हेतु काय आहे? - Operation Kaveri Sudan

एक बीएचके म्हणजे किमान चारशे किंवा पाचशे स्ववेअर फुट इतकी जागा.

वन बी एचके फुलफाँर्म 1 bhk full form in Marathi

वन बेडरूम वन हाँल अँण्ड वन किचन असा होत असतो.

टु बीएचके म्हणजे काय?2 BHK meaning in Marathi

टू बीएचके म्हणजे दोन बेडरूम,एक हाँल,अणि एक किचन असा अर्थ टु बीएचकेचा होत असतो.

जेव्हा आपण म्हणतो की टु बीएचके फ्लँट तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की असा फ्लँट ज्यात दोन बेडरूम आहेत, एक हाँल आहे अणि एक किचन आहे.

टु बी एचके फुलफाँर्म 2bhk full form in Marathi

टु बेडरूम वन हाँल अँण्ड वन किचन असा होत असतो.

थ्री बीएचके म्हणजे काय?3 BHK meaning in Marathi

थ्री बीएचके म्हणजे तीन बेडरूम एक हाँल अणि एक किचन.

जेव्हा आपण म्हणतो की थ्री बीएचके फ्लँट घेतला तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की असा फ्लँट आपण घेतला आहे ज्यात तीन बेडरूम आहेत, एक हाँल आहे अणि एक किचन समाविष्ट आहे.

थ्री बी एचके फुलफाँर्म 3bhk full form in Marathi

तीन बेडरूम वन हाँल अँण्ड वन किचन असा होत असतो.

फोर बीएचके म्हणजे काय 4 bhk meaning in Marathi

फोर बीएचके म्हणजे चार बेडरूम,एक हाँल अणि एक किचन.

फोर बी एचके फुलफाँर्म 4bhk full form in Marathi

चार बेडरूम वन हाँल अँण्ड वन किचन असा होत असतो.

फाईव्ह बीएचके म्हणजे काय?5 bhk meaning in Marathi

फाईव्ह बीएचके म्हणजे पाच बेडरूम एक हाँल अणि एक किचन.

फाईव्ह बी एचके फुलफाँर्म 5bhk full form in Marathi

पाच बेडरूम एक हाँल अँण्ड एक किचन असा होत असतो.

वन आरके म्हणजे काय?1 RK meaning in Marathi

वन आर के म्हणजे वन रूच किचन सेट.यात एक बेडरूम एक हाँल अणि एक वेगळे किचन म्हणजे स्वयंपाकघर दिलेले असते.

See also  मुंबईत नवीन ॲपल स्टोअर ची १० वैशिष्ट्ये - Apple BKC first store in India.

वन आरके फ्लँट एकटया व्यक्तीसाठी अधिक उत्तम ठरत असतो.

टु पाँईण्ट फाईव्ह बीएचके म्हणजे काय?2.5 bhk meaning in Marathi

टु पाँईण्ट फाईव्ह बीएचके दोन बेडरूम एक लहान रूम,एक लिव्हिंग रूम अणि एक किचन.

वन पाँईण्ट फाईव्ह बीएचके म्हणजे काय?1.5 bhk meaning in Marathi

वन पाँईण्ट फाईव्ह बीएचके म्हणजे 1.5 बेडरूम,एक हा़ँल,एक किचन.

1.5 शयनकक्ष म्हणजे एक शयनकक्ष अणि एक शयनकक्ष जो बेडरूमच्या मानक आकारापेक्षा लहान आहे.

थ्री बी टु एचके म्हणजे काय?3B 2hk meaning in Marathi

यात तीन बेडरूम एक हाँल एक किचन समाविष्ट असतो.

थ्री बीएचके +टुटी म्हणजे काय?3 bhk+2T meaning in Marathi

तीन बेडरूम,एक हाँल एक किचन अणि सोबत दोन टाँयलेट बाथरूम.

टु बीएचके +टुटी म्हणजे काय?2 bhk+2T meaning in Marathi

दोन बेडरूम,एक हाँल एक किचन अणि सोबत दोन टाँयलेट बाथरूम.

टु पाँईण्ट फाईव्ह बीएचके टु टी म्हणजे काय?2.5 bhk 2t meaning in Marathi

यात मानक आकार असलेल्या दोन बेडरूम अणि तसेच मानक आकारापेक्षा कमी अशा एक बेडरूमचा,एक स्वयंपाकघरातील क्षेत्राचा,एक हाँल अणि दोन संलग्न शौचालयाचा समावेश होत असतो.

0.5 बीएचके काँन्फिगरेशन युनिट म्हणजे काय?0.5 bhk configuration unit meaning in Marathi

हे नियमित बेडरूमच्या आकाराहुन लहान अशा बेडरूमला दर्शवते.यात किचन वाँशरूम बाथरूमचा देखील समावेश असतो.हे युनिट छोटया परिवारासाठी किंवा एका व्यक्तीसाठी उत्तम मानले जाते.

कुठला पर्याय आपल्यासाठी अधिक उत्तम आहे एक बीएचके का की टु बीएचके?

जेव्हा आपण नवीन घर विकत घेत असतो तेव्हा आपण आपले बजेट अणि कुटुंबातील सदस्यांची संख्या बघून घर घेत असतो.कारण कुटुंबातील सर्व सभासदांचा विचार घर घेताना आपण करत असतो.

अशा वेळी ज्यांचे बजेट जास्त नाहीये त्यांना हा प्रश्न पडत असतो की एक बीएचके घ्यायचे की टु बीएचके

तसे पाहायला गेले तर वन बीएचके हा सिंगल कपलसाठी एक चांगला पर्याय आहे पण जेव्हा आपण आपल्या कुटुंबात वाढ करतो कुटुंबातील सदस्य वाढतात तेव्हा वन बीएचके पूरेसे ठरत नसते.अशा वेळी टु किंवा थ्री बी एचके अधिक उत्तम ठरतो.

पण आपण जर संयुक्त कुटुंबात राहत असाल ज्यात सर्व काका मामा मावशी सर्वाचा समावेश असेल तर अशा वेळी फोर ते फाईव्ह बीएचके घेणे अधिक सोयीस्कर ठरते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा