स्वच्छ हवा सर्वेक्षण २०२३ काय आहे?- Clean Air survey २०२३ meaning in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

स्वच्छ हवा सर्वेक्षण २०२३ काय आहे?clean air survey २०२३ meaning in Marathi

नुकतेच केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्डाकडुन स्वच्छ हवा सर्वेक्षण २०२३ करण्यात आले.

ह्या स्वच्छ हवा सर्वेक्षणात मध्य प्रदेश राज्यातील इंदोर हे शहर प्रथम क्रमांकावर आले आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत नेहमी पहिल्या क्रमांकावर असलेल्या मध्य प्रदेशातील इंदोर ह्या शहराने ह्यावेळी स्वच्छ हवेच्या बाबतीत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

म्हणजे स्वच्छते सोबत आता शुदध हवेच्या बाबतीत देखील इंदोर शहर प्रथम क्रमांकावर आले आहे.

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या हवा सर्वेक्षण २०२३ मध्ये मध्य प्रदेशातील इंदोर ह्या शहरास दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या कॅटॅगरी मध्ये १८७ गुणांसह इंदौरला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे.

केंद्रीय प्रदुषण मंडळाकडून करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये हवा सर्वेक्षणात २०० पैकी १८७ गुण प्राप्त करण्यात यश प्राप्त केले आहे.

Clean Air survey २०२३ meaning in Marathi
Clean Air survey २०२३ meaning in Marathi

दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये इंदोरच्या पाठोपाठ भोपाळ पाचव्या क्रमांकावर जबलपूर १३ व्या अणि ग्वाहलेर ४१ व्या क्रमांकावर आहे.

स्वच्छ हवा सर्वेक्षणात पाचव्या क्रमांकावर असलेल्या भोपाळ ह्या शहराला हवा सर्वेक्षणात १८१ गुण प्राप्त झाले आहे तर जबलपुरला १७२ अणि ग्वाहलेर ह्या शहराला ११४ गुण प्राप्त झाले आहे.

तीन ते दहा लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये सागर १८८.२ गुण प्राप्त करत दहाव्या क्रमांकावर आहे.

तीन लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये देवासला १८० गुण प्राप्त करत सहावा क्रमांक पटकावण्यात यश प्राप्त झाले आहे.

स्वच्छ हवा सर्वेक्षण २०२३ मध्ये दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये सुरूवातीचे दोन पुरस्कार मध्य प्रदेश ह्या राज्याला मिळाले आहे.

ज्यात इंदोर शहर स्वच्छ हवा सर्वेक्षणात शुदध हवेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे तर आग्रा दितीय क्रमांकावर आहे.उर्वरीत तीन पुरस्कार ठाणे,श्रीनगर अणि भोपाळला प्राप्त झाले आहेत.

See also  भारतातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी - Indian Nobel Prize Winner List In Marathi

स्वच्छ हवा सर्वेक्षणात रायपुर सोळाव्या अणि छत्तीसगड मधील दुर्ग भिलाई ३२ व्या स्थानावर आहे.

स्वच्छ हवा सर्वेक्षण काय आहे?

पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत स्वच्छ हवा सर्वेक्षण लाॅच करण्यात आले आहे.

ह्या कार्यक्रमाचा मुख्य हेतु हवा प्रदुषणाला कमी करणे हा आहे हवा प्रदुषणाला कमी करण्यासाठी हा कार्यक्रम लाॅच करण्यात आला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा