द्रोपदी मुर्मू यांच्याविषयी माहीती – Draupadi Murmu Information In Marathi
द्रोपदी मुर्मू कोण आहेत?Who Is Draupadi Murmu In Marathi
द्रोपदी मुर्मू ह्या एक संथाल आदीवासी जमातीमधील महिला आहेत.
द्रोपदी मुर्मू यांचा जन्म कधी अणि कोठे झाला होता?
द्रोपदी मुर्मू यांचा जन्म हा 1958 मध्ये ओरिसातील मयुरभंज ह्या जिल्हयामधील बडीपोसी नामक गावात झाला होता.
द्रोपदी मुर्मू यांची एकुण कारकीर्द –
सुरूवातीला त्या शिक्षिका होत्या नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला.2000-20009 मध्ये त्यांनी भाजपचे तिकिट प्राप्त करुन त्यावर आमदारकीचे पद देखील प्राप्त केले होते.
त्याच्या आधी त्या 1997 मध्ये रायनगरपुर नावाच्या नगर पंचायती मधुन नगरसेवक म्हणून निवडुन आल्या होत्या.
यानंतर त्या आदीवासी जमातीमधील राष्टीय उपाध्यक्ष देखील बनल्या होत्या.त्यानंतर द्रोपदी मुर्मू यांनी मत्स्य विभागाचे मंत्रीपद देखील भुषविले होते.
द्रोपदी मुर्मू ह्या 2015 साली झारखंड ह्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल देखील होत्या.द्रोपदी मुर्मू यांनी भाजप मध्ये देखील यापुर्वी कार्य केले आहे.
द्रोपदी मुर्मू यांचे शिक्षण किती झाले आहे?
● द्रोपदी मुर्मू यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या राहत्या घराजवळीलच एका शाळेत त्यांनी पुर्ण केले.पुढे त्यांचे ग्ँज्युएशन पुर्ण करायला त्यांनी भुवनेश्वर येथील रमादेवी नावाच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.
● आपले ग्रँज्युएशनपर्यतचे शिक्षण पुर्ण करून झाल्यानंतर त्यांनी सचिवालयात काम करण्यास आरंभ केला.तसेच यासोबत त्यांनी एकेकाळी शिक्षक म्हणून देखील नोकरी केली
द्रोपदी मुर्मू यांना मिळालेले पुरस्कार –
द्रोपदी मुर्मू यांना 2007 साली नीलकंठ ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार त्यांना सर्वश्रेष्ठ विधायक म्हणुन बहाल करण्यात करण्यात आला होता.
द्रोपदी मुर्मू यांच्या वडिलांचे नाव काय आहे?
द्रोपदी मुर्मू यांच्या पित्याचे नाव बिरची नारायण तुडु असे आहे.
द्रोपदी मुर्मू यांच्या पतीचे नाव काय आहे?
द्रोपदी मुर्मू यांच्या पतीचे नाव श्यामचरण मुर्मू असे आहे.
द्रोपदी मुर्मू यांना किती अपत्ये आहेत?
द्रोपदी मुर्मू यांना एकुण तीन अपत्य आहेत.
द्रोपदी मुर्मू ह्या व्यवसायाने कोण आहेत?
द्रोपदी मुर्मू ह्या भाजप पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्या आहेत.
द्रोपदी मुर्मू यांचे वय किती आहे?
द्रोपदी मुर्मू यांचे वय 65 आहे.
द्रोपदी मुर्मू यांचे वजन किती आहे?
द्रोपदी मुर्मू यांचे वजन 75 आहे.
द्रोपदी मुर्मू यांची एकुण उंची किती आहे?
द्रोपदी मुर्मू यांची उंची एकुण पाच फुट पाच इंच इतकी आहे.
द्रोपदी मुर्मू यांची जात तसेच धर्म कोणता आहे?
द्रोपदी मुर्मू ह्या संथाल नामक आदीवासी जमातीमधील महिला आहेत.त्यांचा धर्म हिंदु आहे.
द्रोपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या प्रथम महिला राज्यपाल होत्या?
द्रोपदी मुर्मू ह्या झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल देखील होत्या.
द्रोपदी मुर्मू देशाच्या राष्टपती झाल्यानंतर काय होईल?
जर द्रोपदी मुर्मू यांची राष्टपती पदावर निवड झाली तर आपल्या भारत देशाच्या राजकारणामध्ये आदीवासी जमात जी एक वंचित शोषित जमात म्हणुन ओळखली जाते तिला आपल्या देशाच्या राजकारणात पहिल्यांदा एवढे मोठे आणि महत्वाचे स्थान प्राप्त होणार आहे.
द्रोपदी मुर्मू ह्या एनडीए उमेदवार असतील.
विरोधी पक्षाकडून कोणाचे नाव राष्टपतीपदासाठी पुढे करण्यात आले आहे?
विरोधी पक्षाने आपल्याकडुन यशवंत सिन्हा यांचे नाव राष्टपती पदासाठी पुढे केले गेले आहे.दिल्ली येथे विरोधी पक्षाची जी बैठक घेण्यात आली होती तिथे हे नाव निवडण्यात आले आहे.
विरोधी पक्षाकडुन बैठक घेण्यात आली त्यानंतर त्यांचे नेते जयराम यांनी ही महत्वाची घोषणा केली होती.
भाजपने राष्टपती पदासाठी उमेदवार म्हणुन कोणाची निवड केली आहे?
नुकतीच भाजप पक्षाने आपली राष्टपतीपदाची उमेदवारी घोषित केली आहे.ज्यात द्रोपदी मुर्मू यांची निवड भाजपकडुन करण्यात आली आहे.
21 जुन रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत एक बैठक घेण्यात आली.जी भाजप पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक होती.ज्यात राष्टपतीपदाकरीता द्रोपदी मुर्मू यांच्या नावाची निवड केली गेली आहे.
याबाबत भाजप पक्षाचे राष्टीय अध्यक्ष जे-पी नडडा यांनी असे सांगितले आहे की भाजप पक्षातुन पुर्वेकडील विभागातील एखादा उमेदवार राष्टपतीपदासाठी उभा करावा आणि तो उमेदवार महिला गटातील असावा.असा विचार आमच्याकडुन करण्यात आला होता.
आजपर्यत आदीवासी जमातीमधील राष्टपती उमेदवाराला भारतात पाहिले गेले नाहीये याचकरीता तब्बल वीस ते पंचवीस नावांचा विचार करून झाल्यानंतर आदीवासी जमातीमधील महिला उमेदवार म्हणून आम्ही द्रोपदी मुर्मू यांची निवड केली आहे.
कोण होणार भारताचा नवीन राष्टपती?Who Will Next President Of India In Marathi
आता सगळयांचे याच गोष्टीकडे लक्ष लागुन आहे की द्रोपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा या दोघा राष्टपती पदाच्या उमेदवारांमध्ये कोणाची देशाच्या राष्टपती पदासाठी निवड होते.
Draupadi Murmu Information In Marathi
1. शुभ नाव – द्रोपदी मुर्मू
2. नागरिकता – भारतीय
3. वडिलांच नावं- श्री. बिरांची नारायण टुडू
4. जन्म तारीख- 20 जून, 1958
5. जन्म स्थळ – मयूरभंज, उड़ीसा
6. शैक्षणिक पात्रता -पदवीधर
7. महाविद्यालय- रामा देवी महिला कॉलेज-भुवनेश्वर
8. व्यवसाय -नोकरी राजनीतिज्ञ -राजनीतिक पार्टी भारतीय जनता पार्टी
9. वैवाहिक जीवन- विवाहित
10. पतीच नाव -श्याम चरण मुर्मू
11. जाति -अनुसूचित जनजाति
12. धर्म – हिंदू
13. मुलीचे नाव – इतिश्री मुर्मू
14. पुरस्कार – नीलंकठ पुरस्कार सर्वेश्रेष्ठ विघायक ( 2007 )