ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे काय?-Global hunger index meaning in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे काय?Global hunger index meaning in Marathi

ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे जागतिक भुक निर्देशांक.हे एक साधन आहे जे यावर लक्ष ठेवते की सर्व देश भुक तसेच उपासमार संबंधित आवश्यक निर्देशांक साध्य करू राहीले की नाही.

ग्लोबल हंगर इंडेक्सचा वापर कशासाठी केला जात असतो?

ग्लोबल हंगर इंडेक्स याचा वापर भुक अणि उपासमारीच्या बाबतीत कुठला देश काय निर्देशांक साध्य करत आहे.यासाठी केला जातो.

म्हणजेच याचा वापर आंतरराष्टीय रंँकिंगसाठी केला जात असतो.

जी एच आयचा फुलफाँर्म काय होत असतो?GHI full form in Marathi

जी एच आयचा फुलफाँर्म global hunger index असा होत असतो.

जागतिक हंगर इंडेक्स २०२२ मध्ये भारत देशाचा क्रमांक एकुण किती स्थानांनी घसरला आहे?

जागतिक हंगर इंडेक्समध्ये भारत देशाचा क्रमांक सहाने घसरला आहे.याआधी २०२० सालामध्ये भारताचा याबतीत ९४ वा नंबर लागत होता.

म्हणजेच भुक अणि उपासमारीत आपला भारत देश 120 देशांच्या यादीमध्ये 101 व्या स्थानावरून 107 वर आला आहे.इतर देशांच्या तुलनेत रँकिंगमध्ये मागे आला आहे.

म्हणजे शेजारचे देश पाकिस्तान,नेपाळ,श्रीलंका,बांग्लादेश यांनी देखील ह्या क्रमवारीत भारत देशाला मागे टाकले आहे.फक्त दक्षिण आशियामधील देशात अफगाणिस्तान अणि इतर आफ्रिकन देश देखील ह्या क्रमवारीत भारतापेक्षा मागे आहे.

सगळयात महत्वाची बाब म्हणजे आर्थिक संकटाला तोंड देत असलेला श्रीलंका अणि पुरस्थितीशी लढा देत असलेला पाकिस्तान देश हे सुदधा भारताच्या तुलनेत चांगल्या नंबरवर रँक करत आहे.

See also  १ मे रोजी गुजरात स्थापणा दिवस का साजरा केला जातो?गुजरात स्थापणा दिवसाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे? - Happy Gujrat Day

भुकेच्या अणि कुपोषणाच्या बाबतीत नेहमी जागतिक पातळीवर आढावा घेणारया जी एच आयच्या आँफिशिअल वेबसाइट कडुन हा अहवाल काल १५ आँक्टोंबरला जाहीर करण्यात आला आहे.

ज्यात भारत देश उपासमारीच्या भुकेच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक स्थितीत आला असल्याचे निर्दशनास आले आहे.

जी एच आय स्कोअर म्हणजे काय?त्याचे महत्व काय असते?

जी एच आय स्कोअर हा रँकिंगसाठी खुप महत्वपूर्ण असतो.कारण ग्लोबल हंगर इंडेक्स मधील रँकिंग याच्याच आधारावर जारी करण्यात येत असते.

भारताचा सध्याचा जीएच आय स्कोअर किती आहे?

भारताचा आधीचा जीएच आय स्कोअर किती होता?

भारत देशाचा सध्याचा जी एच आय स्कोअर हा २९ इतका आहे.२०१२ ते २०२१ या कालावधीत हा जीएच आय २७ ते २८ इतका होता.

जी एच आय स्कोअरची गणना कोणत्या चार संकेतांच्या आधारावर करण्यात येत असते?

जी एच आय स्कोअरची गणना चार प्रमुख संकेतांच्या आधारावर केली जात असते.

● बाल विकास दर अणि बालमृत्यु

● कुपोषण

● अल्पपोषण

● अपुरी वाढ

ग्लोबल हंगर इंडेक्सच्या आँफिशिअल वेबसाइटने प्रकाशित केलेल्या अहवालात भारताच्या शेजारील कुठला देश आंतरराष्टीय रँकिंगमध्ये कितव्या क्रमांकांवर आहे?

ग्लोबल हंगर इंडेक्सच्या आँफिशिअल वेबसाइटने प्रकाशित केलेल्या अहवालात भारताच्या शेजारील म्यामनार देश आंतरराष्टीय रँकिंगमध्ये ७१ व्या क्रमांकांवर आहे.नेपाळ ८० ते ८१ व्या क्रमांकावर आहे.

अणि बांग्लादेश श्रीलंका हे तिघे देश ह्या यादीत 99,84,ह्या क्रमांकावर रंँक करत आहे.

हंगर इंडेक्समध्ये भारत देश आता कोणकोणत्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे?

हंगर इंडेक्स मध्ये आता भारत देश झांबिया,हैती,लायबेरीया लेसेथो,येमेन गिनी बिसाऊ इत्यादी देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

हंगर इंडेक्स कोण तयार करत असते?

वेगवेगळया एनजीओ तसेच जागतिक आरोग्य संघटना हंगर इंडेक्स तयार करीत असतात.सध्याचा प्रसिदध झालेला हंगर इंडेक्स एनजीओ कनसर्न वल्डवाईड,वेल्थ अंगरहिल्फी या दोघांनी बनवला आहे.

हा अहवाल तयार करण्याकरीता युनायटेड स्टेटस,युनिसेफ,फूड अँण्ड अँग्रीकल्चरल आँर्गनाइझेशन इत्यादी ह्या संघटनांचा डेटा सुदधा वापरला जात असतो.

See also  अश्विनी नक्षत्राविषयी माहीती - Ashwini nakshatra information in Marathi
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा