आयबी एसए म्हणजे काय?IBSA meaning in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

आयबी एस ए म्हणजे काय?IBSA meaning in Marathi

आयबी एस ए चा फुलफाॅम international blind sports federation असा होतो.यालाच आपण मराठी मध्ये आंतरराष्ट्रीय अंध क्रिडा महासंघ असे देखील म्हणतात.

नुकतेच आयबी एस ए जागतिक खेळ २०२३ मध्ये आपल्या भारत देशाच्या अंध महिला क्रिकेट संघाने(international blind sports federation) विजेतेपद पटकावण्यात यश प्राप्त केले आहे.

भारत देशातील अंध महिला क्रिकेट संघाने आयबी एस ए जागतिक खेळ २०२३ मध्ये अव्वल क्रमांक पटकावत गोल्ड मेडल जिंकण्यात यश प्राप्त केले आहे.

हे विजेतेपद भारताच्या अंध महिला क्रिकेट संघाने आॅस्ट्रेलिया ह्या देशाच्या अंध महिला क्रिकेट संघाला पराभुत करत पटकावले आहे.

आयबी एसए म्हणजे काय

भारताच्या अंध महिला क्रिकेट संघाने आॅस्ट्रेलिया ह्या देशाच्या अंध महिला क्रिकेट संघाला अंतिम सामन्यामध्ये तब्बल ९ गडी राखून पराभुत करण्यात यश प्राप्त केले आहे.

ह्यावेळी पहिल्याच वेळी आयबी एस ए जागतिक खेळात क्रिकेट ह्या खेळाला समाविष्ट करण्यात आले होते.

ह्या सामन्यात आॅस्ट्रेलिया ह्या संघाने टाॅस जिंकत पहिले बॅटिग केली अणि ९ ओव्हर्स मध्ये ८ गडी गमावून ११४ रन केले.

आॅस्ट्रेलिया अंध महिला क्रिकेट संघाने समोर ठेवलेल्या ह्या टार्गेटचा पाठलाग करताना ३ ओव्हर्स मध्ये १ विकेट गमावत ४३ रन केले.

ज्यात मध्येच पाऊस पडल्याने खेळ थांबवला गेला पण भारताचा रनरेट चांगला असल्यामुळे भारताला विजयी घोषित करण्यात आले होते.

ज्यामुळे भारतीय अंध महिला क्रिकेट संघ ह्या खेळात चॅम्पियन बनला आहे.इंग्लंड बर्किमहॅड मध्ये झालेल्या ह्या खेळांमध्ये प्रथमतः टी ट्वेन्टी क्रिकेटचा समावेश केला गेला.

भारतीय अंध पुरूष क्रिकेट संघाची कामगिरी –

याचसोबत भारतीय अंध पुरूष क्रिकेट संघाने देखील झालेल्या सामन्यात दुसरया क्रमांकाचे रौप्य पदक जिंकले आहे.

ज्यामुळे भारतीय अंध पुरूष क्रिकेट संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.अंतिम सामन्यात भारतीय अंध पुरूष क्रिकेट संघाला पाकिस्तान ह्या देशाचा सामना करावा लागणार होता.

See also  शेवगा लागवड - Moringa Cultivation Maharashtra

भारतातील सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारतीय अंध पुरूष क्रिकेट संघाच्या ह्या अंतिम सामन्याकडे असेल भारताच्या अंध महिला क्रिकेट संघाने जसे गोल्डन
मेडल प्राप्त केले

एकदम त्याचप्रमाणे भारतीय अंध पुरूष क्रिकेट संघ देखील गोल्डन मेडल भारताला मिळवून देण्यात यशस्वी होतो किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

कारण याअगोदर पाकिस्तान ह्या देशाच्या अंध पुरूष क्रिकेट संघाने भारताच्या अंध पुरूष क्रिकेट संघाला आयबी एस ए जागतिक खेळाच्या साखळी सामन्या मध्ये पराभुत करण्यात यश प्राप्त केले होते.

त्यामुळे ह्या वेळी पाकिस्तान ह्या देशाच्या अंध पुरूष क्रिकेट संघाला पराभुत करत आपला मागील वचपा काढण्याच्या उद्देशाने भारतीय अंध पुरूष क्रिकेट संघ मैदानात उतरताना दिसुन येईल असे वाटत होते.

पण शनिवारी भारतीय पुरूष अंध क्रिकेट संघाविरुद्ध पाकिस्तान पुरूष अंध क्रिकेट संघाच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तान अंध पुरुष क्रिकेट संघाने ८ गडी राखून भारतीय अंध पुरूष क्रिकेट संघाला पराभुत केले.

ज्यामुळे आयबीएस ए जागतिक खेळ २०२३ मध्ये भारताच्या अंध महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक मिळाले आहे.

पण भारताच्या अंध पुरूष क्रिकेट संघाला फक्त रौप्य पदकच प्राप्त करण्यात यश आले आहे अणि सुवर्णपदक हे पाकिस्तान ह्या देशाच्या अंध पुरूष क्रिकेट संघाला मिळाले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा