आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? -International Dance Day

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? – International Dance Day

दरवर्षी २९ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो.

एक महान डान्सर जीन जाॅर्जेस नवारे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची आठवण म्हणुन हा दिवस दरवर्षी संपुर्ण जगभरात साजरा केला जातो.

International Dance Day
International Dance Day

२९ एप्रिल १९८२ रोजी युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था ह्या आंतरराष्ट्रीय नृत्य समितीने २९ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जाईल असे घोषित केले होते.

तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो आहे.

कोण होती जीन जाॅर्जेस नवारे?

जीन जाॅर्जेस नवारे ही एक प्रसिद्ध बॅले डान्सर होती.नवारे हिने स्वताचे एक नृत्यावर आधारीत पुस्तक देखील लिहिले आहे.हया पुस्तकाचे नाव letters on the dance असे आहे.

ह्या पुस्तकात नृत्याविषयी सर्व माहिती दिलेली आहे ही माहिती वाचुन कोणीही नृत्य शिकण्याचा प्रयत्न करू शकते.

भारतीय संस्कृतीत आपल्या जीवनात नृत्याचे महत्व –

नृत्य हा आपल्या भारतीय संस्कृतीचा खुप महत्वाचा भाग मानले जाते याचसोबत आपल्या भारतीय संस्कृतीत खुप महत्व देण्यात आले आहे.

नृत्य हे एक अभिव्यक्त होण्याचे मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे.याचसोबत आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचे देखील महत्वाचे माध्यम नृत्य आहे.

आज नृत्याच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे कार्य देखील केले जाते आहे.

आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट काय आहे?

नृत्य कलेला अणि नृत्य करणारया कलावंतांना संपूर्ण जगभरात मान्यता प्राप्त व्हावी जगभरात नृत्य कलेचा प्रचार प्रसार व्हावा.नृत्य कलेला प्रोत्साहन देणे.

See also  Communication चे 7 C - 7 c's of communication in Marathi

नृत्य कलेस राजाश्रय प्राप्त व्हावा नृत्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जावे समाजात जागृती निर्माण व्हावी यासाठी हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो.

वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत.आज कथक,भरतनाट्यम,मोहीनीअटटम,कुचीपुडी ओडिसी असे अनेक नृत्यप्रकार आपल्या भारत देशात प्रसिदध आहेत.

संपूर्ण जगभरात नृत्य कलेला प्रोत्साहन प्राप्त करून देण्यासाठी लोकांचे नृत्य कलेला प्रोत्साहन मिळावे म्हणून नृत्यात करिअर करण्यासाठी संधी प्राप्त करून देणे नृत्याचे प्रकार संपूर्ण देशभरात पोहचवणे हयासाठी युनेस्कोने हा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करायचे ठरवले होते.

भारतातील प्रमुख राज्य अणि येथील नृत्य प्रकार –

१)महाराष्ट्र -कोळी नृत्य,लावणी तमाशा

२) तामिळनाडू -भरतनाटयम

३) केरळ -कथकली मोहीनीअटटम

४) आंध्र प्रदेश -कुचीपुडी कोललतम

५) पंजाब -भांगडा,गिददा

६) गुजरात -गरबा,रास

७) ओडिसा -ओडिसी

८) जम्मु अणि काश्मीर -रौफ

९) आसाम -बिहु

१०) उत्तराखंड -गरवाली

११) मध्य प्रदेश -करमा चारकूला

१२) मेघालय -लाहो

१३) कर्नाटक -यक्षगान

१४) मिझोराम -खानतुम

१५) गोवा -मंडो

१६) मणिपुर- मणिपुरी

१७) अरूणाचल प्रदेश -बारदोचछम

१८) झारखंड -करमा

१९) राजस्थान -घुमर

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा