कोकण लिमिटेड काॅर्पोरेशन मध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू – Konkan Railway Corporation Limited Recruitment 2023 In Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

कोकण लिमिटेड काॅर्पोरेशन मध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू – Konkan Railway Corporation Limited Recruitment 2023 In Marathi

कोकण रेल्वे काॅर्पोरेशन मध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू आहे.या भरती विषयी नोटीफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे.

अणि जे उमेदवार पदानुसार योग्य पात्र अणि इच्छुक आहेत त्यांच्याकडुन या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

सर्व इच्छुक अणि पात्र उमेदवारांनी सदर पदाच्या भरतीसाठी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

सदर भरतीसाठी उमेदवारांना कुठलीही परीक्षा फी भरावी लागणार नाहीये.ज्या उमेदवारांची वैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड केली जाईल त्यांना जम्मू आणि काश्मीर येथे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

मुलाखतीची तारीख –

सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या वेळात सांगितलेल्या पत्यावर सदर पदाच्या भरतीसाठी हजर राहावयाचे आहे.मुलाखतीद्वारे पात्र उमेदवाराची थेट निवड होईल.

मुलाखतीची तारीख -3 मार्च 2023 रोजी सर्व उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे.

मुलाखतीचे ठिकाण –

हेड ऑफिस युएस बी आर एल प्रोजेक्ट सत्यम काॅम्पलेक्स मार्बल मार्केट त्रिकुटा नगर जम्मू झारखंड 180011

भरती केल्या जात असलेल्या पदाचे नाव –

1)वैद्यकीय अधिकारी

एकुण पदसंख्या -1

शैक्षणिक पात्रतेची अट –

वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे मान्यताप्राप्त संस्था तसेच विद्यापीठातून एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

इंडियन मेडिकल काऊन्सिल कडुन मान्यता प्राप्त असायला हवी.

वैद्यकीय अधिकारी पदावर काम करण्याचा किमान एक वर्ष इतका अनुभव असणे आवश्यक आहे.

वेतन –

वैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 75 हजार रुपये इतके मासिक वेतन + इतर भत्ते 18500 रूपये अणि इतर फायदे दिले जाणार आहे.

See also  भारतीय क्रिकेट प्राधीकरणात विविध पदांवर 152 जागांसाठी भरती सुरू - SAI recruitment 2023 in Marathi

निवडप्रक्रिया –

सर्व पात्र उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.सर्व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी जाताना आवश्यक ते कागदपत्र देखील सोबत घेऊन जायचे आहे.

वयोमर्यादा अट –

वैद्यकीय अधिकारी पदासाठी वयोमर्यादा अट 62 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सर्व पात्र उमेदवारांनी 3 मार्च 2023 पर्यंत सदर पदासाठी आपला अर्ज पाठवायचा आहे.

अधिकृत संकेतस्थळ –

Konkanrailway.Com

मुलाखतीसाठी येण्यासाठी उमेदवारांना कुठलाही टीए डीए देण्यात येणार नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा