नारळी पौर्णिमा कोटस अणि शुभेच्छा- Narali Pornima Quotes And Wishes In Marathi
1)दर्याचे धन त्याच्या होरीला येऊ दे
माझ्या सर्व कोळी बांधवास सुखाचे आनंदाचे अणि समृदधीचे दिवस येऊ दे
नारळी पौर्णिमेच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा
2) कोळीवाडा सारा सजलाय गो
कोळी यो नाखवा आलाय गो
मासळीचा दुष्काळ संपु दे
दरीयाचे धन तुझ्या होरीस येऊ दे
सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा
3) नारळी पौर्णिमा आपल्या अणि आपल्या परीवाराच्या आयुष्यात आनंद घेऊन यावी समुद्र देवतेचा शुभाशिर्वाद प्राप्त होऊन तुम्हास सौख्य अणि मांगल्य लाभो
आपणास नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
4) दर्यासागर हाय आपला राजा
त्याचेच जिवावर आपण करताव मज्जा
सगले मिलुन मान देताव दरियाला
नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा
5) मान्सुनची अखेर अणि मासेमारीचा आरंभ सुरू होणारया नारळी पौर्णिमेच्या दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा
आपणास हा दिवस सुख समृदधी अणि शांतीचा जावो
6) सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा
मनी आनंद माव्हना
कोळीयांच्या दुनियेचा
समस्त कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
7) आलाय सण महोत्सव नारळी पौर्णिमेचा
हे दर्या सारंगा नमन करीतो आम्ही तुजला
सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा
8) सण आला आहे नारळी पौर्णिमेचा
दर्यापुत्रांच्या हर्ष अणि उल्हासाचा
दर्या राजा आहे देव आमुचा
रक्षणकर्ता आहे तो सकल जनाचा
आपणा सर्वाना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
9)आला या कोळी बांधवांचा सण
आल या उधाण आनंदास
सगळे कार्यास आरंभ करती
अपर्ण करूनी नारळी समुद्र देवतेला
10) सर्व कोळी बांधवांच्या परंपरेचा,मांगल्याचा,श्रदधेचा अणि समुद्रदेवतेच्या पुजनाच्या दिनानिमित्त आपणा सर्वाना खुप खुप शुभेच्छा
11) दर्यावरी आमुचेया डोल होरी
घेऊनिया माशांच्या डोली
अन आम्ही हाय जातीने कोळी
माझ्या सर्व कोळी बांधवास नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
12) कोळी अणि दर्याचे नाते हे भावा बहिणीच्या नात्याप्रमाणेच अतुट आहे.
आपणा सर्वाना रक्षाबंधन अणि नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा
13) नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रास येत असते प्रचंड भरती शांत हो अशी सर्व कोळी बांधव दर्या राजास प्रार्थना करती
आजच्या दिवशी कोळी बांधव नारळाचे पदार्थ नैवेद्य म्हणुन अपर्ण करती समुद्रास
मग होते मासेमारीच्या व्यवसायाला जोमाने सुरूवात
आपणा सर्वाना नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा
14) हे दर्या माझ्या भावा कृपा कर तुझ्या बहिणीवरी
खवळु नको आम्हावरी
एवढीच कृपा कर आम्हावरी
एवढीच आहे तुझ्या बहिणीची मागणी
नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा
15) करीते नारळ अपर्ण माझ्या दर्या राजाला
तोच करील सांभाळ आमुचा सदैव
तोच आहे भाऊ आमचा लाख मोलाचा
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
Comments are closed.