सेट परीक्षा 2023 ची तारीख जाहीर,आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर जा – SET Exam 2023 Date Hall Ticket Released In Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

सेट परीक्षा 2023 ची तारीख जाहीर- ,प्रवेशपत्र डाऊनलोड – लिंक- SET Exam 2023 Date Hall Ticket Released In Marathi

मित्रांनो महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच 2023 मध्ये होणार असलेल्या सेट परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

कधी होईल सेटची परीक्षा?

२०२३ मध्ये सेट परीक्षा ही २६ मार्च २०२३ रोजी घेतली जाणार आहे.म्हणजेच मोजुन पाच सहा दिवसांमध्ये आता सेट परीक्षा होणार आहे.ही ३८ वी सेट परीक्षा असणार आहे.

ही परीक्षा संपूर्ण राज्यात एकुण १७ केंद्रावर आॅफलाईन पदधतीने घेतली जाणार आहे.या परीक्षेसाठी १ लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केलेले आहे.

सेट परीक्षेचे हाॅलतिकिट कधीपासून उपलब्ध होईल?

सेट परीक्षेचे हाॅलतिकीट देखील विद्यार्थ्यांना 16 मार्च 2023 पासुनच डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले गेले आहे.

ज्या उमेदवारांनी सेट परीक्षा 2023 हया परीक्षेसाठी फाॅम भरला होता जे उमेदवार सेट परीक्षेला बसणार आहेत ते सेट परीक्षेच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जाऊन हाॅलतिकिट डाऊनलोड करण्यासाठी नमूद करण्यात आलेल्या काही विशिष्ट स्टेप्सला फाॅलो करून आपले हाॅलतिकिट डाऊनलोड करू शकणार आहेत.

सेट परीक्षा २०२३ चे हाॅलतिकिट कुठून डाऊनलोड करायचे आहे?

ज्या उमेदवारांना आपले सेट परीक्षा २०२३ परीक्षेचे हाॅलतिकिट डाऊनलोड करायचे आहे त्यांनी Setexam.Unipune.Ac.In हया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जायचे आहे.अणि आपले सेट परीक्षा २०२३ चे हाॅलतिकिट डाऊनलोड करायचे आहे.

सेट परीक्षेचे हाॅलतिकीट डाऊनलोड कसे करायचे?

सेट परीक्षेचे हाॅलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना Setexam.Unipune.Ac.In ह्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जायचे आहे.

See also  बद्रीनाथ मंदिराविषयी माहिती - Badrinath temple information in Marathi

https://setexam.unipune.ac.in/AdmitCardByApplNo.aspx

SET Exam 2023 Date Hall Ticket Released - DOWNLAOD SET EXAM ADMIT CARD
SET Exam 2023 Date Hall Ticket Released – DOWNLAOD SET EXAM ADMIT CARD

होमपेजवर गेल्यावर आपणास सेट परीक्षा २०२३ ची Admit Card Link दिसुन येईल.त्या लिंकवर क्लिक करायचे आहे.

यानंतर एक नवीन पेज ओपन होईल तिथे आपली लाॅग इन डिटेल म्हणजे आयडी पासवर्ड वगैरे टाकायचा आहे.अणि इंटर बटणावर ओके करायचे आहे.

यानंतर आपणास आपले हाॅलतिकिट हे आपल्या मोबाईल तसेच कंप्युटर लॅपटापॅ इत्यादी वरील स्क्रीनवर दिसेल.

हे हाॅलतिकिट यात दिलेली सर्व माहीती बरोबर आहे का हे उमेदवारांनी चेक करून घ्यायचे आहे.चेक करून झाल्यावर आपणास हवे असल्यास तर आपण याची खाली दिलेल्या प्रिंट आॅप्शनवर क्लिक करून प्रिंट सुदधा काढु शकतात.

सर्व सेट परीक्षा देत असलेल्या उमेदवारांनी परीक्षेविषयी कुठलीही माहीती प्राप्त करण्यासाठी सेट परीक्षेच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जायचे आहे.

सर्व उमेदवारांना लाॅग इन दवारे/अर्ज क्रमांक दवारे तसेच आपल्या नावादवारे देखील हाॅलतिकिट डाऊनलोड करता येणार आहे.आपण कुठलेही एक पर्याय निवडु शकतात.

कशी असणार आहे यंदाची सेट परीक्षा?

यंदाची सेट परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे.अणि ही परीक्षा एकुण दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार आहे.

पहिल्या सत्राची वेळ आहे सकाळी १० वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत.दुसरया सत्राची वेळ असणार आहे सकाळी ११.३० वाजेपासून दुपारी १.३० वाजेपर्यंत.

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा मध्ये उमेदवारांना एकुण दोन पेपर द्यायचे असतात.पहिला पेपर ५० गुणांसाठी घेतला जातो तर दुसरा पेपर हा १०० गुणांसाठी घेतला जात असतो.

ह्या परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात.यात आपणास चार पर्याय दिलेले असतात त्यापैकी कुठलाही एक अचुक पर्याय आपणास निवडायचा असतो.अणि सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य असते.

परीक्षेला जाताना उमेदवारांना आपले हाॅलतिकिट अणि ओळखपत्र सोबत घेऊन जायचे आहे.त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा हाॅल मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

विद्यार्थ्यांना दोन तास अगोदर परीक्षेसाठी परीक्षा गृहात उपस्थित राहण्यास सांगितले गेले आहे.

सेट परीक्षेविषयी अधिक सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी आपण आमचे सेट अणि नेट परीक्षा मधील फरक हे आर्टिकल वाचु शकतात.

See also  नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राध्यापक नियुक्ती प्रारंभी फक्त पाच वर्षांसाठी केली जाणार - Professor appointment as per new education policy
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा