Shri Swami Samartha Maharaj Punyatithi 2023 HD Photo
श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना आणि सेवा करतात. यंदा १८ एप्रिल मंगळवार रोजी, श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी असून, जाणून घेऊया स्वामी समर्थांविषयी.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते.
जागतिक वारसा दिना निमित्त काही कोट्स
उन्हाळ्यात सहलीला, तसेच पर्यटनाला जाण्यासाठी महाराष्ट्रातील ७ उन्हाळी पर्यटन स्थळे