वाहन चालकांनो सावधान!
१ ऑक्टोबर २०२४ पासुन सर्व वाहनांकरीता वाहन फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य केले जाणार vehicle fitness certificate latest update in Marathi
सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे १ ऑक्टोबर २०२४ पासुन सर्व वाहनांकरीता फिटनेस प्रमाणपत्र हे बंधनकारक करण्यात येणार आहे.
असे सांगितले जात आहे की जुनी वाहन भंगारात काढण्याच्या जुन्या वाहनांपासुन सुटका प्राप्त करण्याच्या हेतुने शासनाकडुन हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे.
ज्या वाहनचालकांनी अद्याप आपल्या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र तयार केलेले नाहीये त्यांनी लवकरात लवकर हे सर्टिफिकेट बनवुन घ्यायचे आहे.कारण १ आॅक्टोंबर २०२४ पासुन वाहन फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य केला जाण्याचा हा नवीन नियम लागु केला जाणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की परिवहन मंत्रालयाने सर्व वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्यासाठी एक नोटीफिकेशन जारी केले आहे.अणि एक महिन्यात सर्व संबंधितांना आपापल्या सुचना अणि हरकती नोंदवण्यास देखील सांगितले गेले आहे.
जेवढ्याही अवजड अणि प्रवासी गाडया आहेत त्यांना हे फिटनेस प्रमाणपत्र काढणे बंधनकारक केले जाणार आहे.
पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुनी ९ लाख इतकी सरकारी वाहने रद्दीत टाकण्यासाठी शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.