आंतरराष्ट्रीय दूरसंचार अणि माहीती समाज दिवस का साजरा केला जातो ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? – World Telecom Day – Telecommunication

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

आंतरराष्ट्रीय दूरसंचार अणि माहीती समाज दिवस – महत्त्व काय आहे? – World Telecom Day – Telecommunication

आंतरराष्ट्रीय दुरसंचार अणि माहीती दिवस हा दरवर्षी १७ मे रोजी साजरा केला जात असतो.

World Telecom Day - Telecommunication
World Telecom Day – Telecommunication

आपल्या मानवी जीवनात दुरसंचार क्षेत्रास अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे.आज आपण संवाद माध्यमांद्वारे एकमेकांशी संवाद साधतच कनेक्टेड झालेलो आहोत.

आज मानव दिवसेंदिवस माहीती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अणि दुरसंचार विभागात क्रांती घडवून आणत प्रगती करत आहेत.

म्हणजेच दुरसंचार विभागाने अणि माहीती विभागाने मानवाच्या विकासामध्ये फार महत्वाची भुमिका पार पाडली आहे.

हीच भुमिका लक्षात आणुन देण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय दुरसंचार अणि माहीती दिवस साजरा केला जात असतो.

१७ मे १८६५ रोजी सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय दुरसंचार संघाची स्थापना करण्यात आली होती.याच दिवसाची आठवण म्हणून १७ मे १९७३ पासुन जागतिक दुरसंचार अणि माहीती समाज दिवस साजरा करण्यास आरंभ करण्यात आला.

यानंतर जागतिक माहीती समाज शिखर परिषद ह्या दिवसाला मान्यता देखील प्राप्त झाली.२००६ मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय दुरसंचार मंडळाच्या सभेत हा दिवस जागतिक दुर संदेशवहन अणि माहीती समाज दिवस साजरा केला जावा असा ठराव सभासद राष्ट्रांच्या समितीच्या वतीने जाहीर करण्यात आला होता.

आयटीयुच्या international telecommunication union च्या वर्धापण दिनाच्या निमित्ताने देखील जागतिक दुरसंचार दिवस अणि माहीती समाज दिवस साजरा केला जातो.

ह्या दिवसाची सुरुवात खरया अर्थाने १९६९ पासुन झाली होती.याच वर्षापासून ह्या महत्वाच्या दिवसाचे आयोजन दरवर्षी केले जाऊ लागले होते.

ह्या दिवसाचा मुख्य हेतु हा डिजीटल उपकरणांशी संबंधित मार्गाबददल समाजामध्ये जागृकता पसरवणे हे आहे.दळवण वळणाच्या क्षेत्रात इंटरनेट नवीन तंत्रज्ञानाचे महत्त्व तसेच भुमिका काय आहे हे लोकांना पटवून देणे.

ह्या क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन परिवर्तनाविषयी समाजात जागतिक स्तरावर प्रबोधन करत जागरूकता निर्माण करणे हे आहे.

दुरसंचार तंत्रज्ञानामुळे आज आपणास किती मदत झाली आहे आपण किती स्वावलंबी झालो आहोत जगातील कानाकोपऱ्यातील‌ लोकांशी मोबाईल इंटरनेटच्या साहाय्याने जोडले गेलेलो आहोत.

See also  राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना विषयी माहीती Rajashri Shahu Maharaj scholarship

आॅनलाईन पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार करणे,लाईट बील भरणे इतरांशी संवाद साधणे,इत्यादी सर्वच गोष्टी आज इंटरनेट मुळेच मोबाईल इंटरनेट ह्या दुरसंचार माधय्मांमुळेच घडुन आल्या आहेत हे आपल्या जीवनातील दुरसंचार विभागाचे तंत्रज्ञानाचे योगदान जगाला पटवून देण्यासाठी हा दिवस आपण साजरा करत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा